हनुमान नगर, निफाड येथील शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. हे संपर्क कार्यालय म्हणजे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे ठिकाण ठरेल, याची मला खात्री आहे.
आज महात्मा फुले नाट्यगृह, येवला येथे युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्यजी ठाकरे ह्यांनी शिवसेना पदाधिकारी संवाद मेळाव्यात उपस्थितांसोबत संवाद साधला. ह्यावेळी महाराष्ट्राला सुवर्णकाळाकडे नेण्यासाठी मी कटीबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी शिवसैनिकांना दिले.
@AUThackeray
ओशिवरा पोलिस ठाणेच्या हद्दीत आदर्श नगर सिग्नल वर चाह व नाष्टा साठी दुचाकी तीनचाकी उभा राहिला मुले खूप ट्रॅफिक ची समस्या निमार्ण होत आहे कृपया लवकरात लवकर योग्य कार्यवाही करण्यात यावी.@MTPHereToHelp@CPMumbaiPolice