भगतसिंग नगर नं. 2 गोरेगाव (प)येथे मीटरमधून आग लागून वीजपुरवठा खंडित झाला आहे. नागरिकांनी तातडीने आग विझवली. वारंवार तक्रार करूनही अद्याप Adani Electricity कडून कोणतीही कारवाई झालेली नाही.
Adani Electricity bill AC no. 101427247 phone number 9987751024
@Adani_Elec_Mum
Unfair incident in Andheri, Mumbai during Maharashtra LLB CET. Women candidates, including a cancer patient, were denied entry for just 5 mins delayeven though exam hadn’t started.Request urgent intervention & special re-exam opportunity for affected candidates. @CMOMaharashtra
अक्टूबर 2024 से महिला आयोग में पद रिक्त हैं और अब अध्यक्ष भी नहीं, बाल हक्क आयोग 11 महीनों से बिना अध्यक्ष-सदस्यों के चल रहा है यह गंभीर स्थिति है। मेरी प्रतिक्रिया बाईमाणूस वेब न्यूज़ में प्रकाशित हुई है; सरकार को इस पर तुरंत कार्रवाई करनी चाहिए। @CMOMaharashtra@iAditiTatkare
@shahsusieben महिला आयोगातील आपलं कार्य खरोखरच उल्लेखनीय होतं. आपण कधीही आयोग एकतर्फी चालवला नाही, तर प्रत्येक सदस्याला समान संधीव योग्य स्पेस दिली. त्या काळात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती आयोगात होत्या, आणि चित्राताईंसारख्या सदस्यांसोबत आपण सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं
गेले १ तासांपासून गोरेगाव पश्चिम, मिठानगर (Shepherd Tower) मधून लेझर लाईट मारून शास्त्रीनगर मैदान परिसरात लोकांना त्रास दिला जात आहे.
कृपया तात्काळ कारवाई करा.
@MumbaiPolice@CPMumbaiPolice
“Grateful to various newspapers and media platforms for acknowledging the Shiv Sanman Award 2016 conferred upon me. Thank you for the recognition and support.” 🙏🏻
#Award#trendin
Youth Icon Award 2026
On 18th February 2026, during the 25th Anniversary celebration of the Inner Wheel Club of Borivali held at Borivali, Adv. Deepak Sonavane, Founder of Bhakar Foundation, was honored with the Youth Icon Award 2026
#YouthIconAward2026#BhakarFoundation
@mybmc@mybmc@CMOMaharashtra तक्रार देऊन जवळपास 15 तासापेक्षा अधिक वेळ झाला तरीसुद्धा महापालिकेकडून कुठलाही पद्धतीची कारवाई नाही कुठल्याही पद्धतीचा reply नाही. यांचा मागची कारणे काय??
@RPFCRBB@drmmumbaicr@RailwaySeva@srdcmmumbaicr मी दादरला असताना तुम्हाला पुर्व कल्पना दिली होती कि लोक अरेरावी करणारे स्थानिक लोकल प्रवासी कल्याण स्टेशनला उतरणार आहे त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्याचा तिकीट तपासा पण तुम्ही तुमचे अधिकार लोणावळा पाठवले याचा उपयोग काय ?? -3
महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेन क्र. 17441 इंजिनपासून दुसऱ्या जनरल डब्यात दादरवरून मोठ्या प्रमाणात कल्याणचे लोकल प्रवासी चढले असून अरेरावी करत आहेत. आज रात्री 9:07 PM ला कल्याण स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांचे त्वरित तिकीट तपासणी करावी. @RailwaySeva @CRlyOfficial @drmmumbaicr
@RPFCRBB@drmmumbaicr@RailwaySeva@srdcmmumbaicr आपले कर्मचारी भेटले. मी व सहप्रवासी येवढे बोलो कि दादर स्टेशनवरून मोठ्या संख्येने दादर ते कल्याण प्रवास करणारे स्थानिक प्रवासी आमच्या डब्यात अरेरावी करत होते आमच्या बॅगांना पाय लावत होते महालक्ष्मी एक्सप्रेस ट्रेन मध्ये लोकल टिकिट काढून मोठ्या संख्येने प्रवासी कसे चडू शकतात? -1
@RailwaySeva@drmmumbaicr पूर्वकल्पना देऊनही तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. हा रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा व कर्तव्यच्युती आहे. तक्रारी मराठीत असूनही अधिकाऱ्यांना भाषा न समजल्याचे दिसते. त्यामुळे आम्ही पाच प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत. @mieknathshinde@CMOMaharashtra
@RailwaySeva@drmmumbaicr रेल्वे कायद्यानुसार प्रवासी सुरक्षा, गर्दी नियंत्रण व प्रतिबंधक उपाय करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मी वारंवार लेखी व फोटोसहित पूर्वसूचना दिली की मोठ्या प्रमाणात लोकल प्रवासी कल्याणला उतरणार आहेत. तरीही दादर ते कल्याण दरम्यान कोणतीही कारवाई झाली नाही. जबाबदारी निश्चित करावी.