@kingsmanT11@rajuparulekar विज्या हा आण्णा हजारेचा माणुस होता लक्षात आहे ना. हा राजु कहि पे निगाहे कहि पे निशाना वाला आहे तु तोंडावर कधी पडला तुला कळणार पण नाही
@RavindraAmbekar रवि दादा त्या असिम दादाला काम दे आणि पी आय एल कर संधा विरुद्ध असिम बरोबर तुझा पण टि आर पी वाढेल क्यु आर न वापरता थेट पैसे पण येतील प्रयत्न तर कर
@RavindraAmbekar रवि दादा INDI आघाडी म्हण रे…. तु NDA आघाडी म्हणतोस का??? तो शेवटचा A आघाडी करताचा आहे… तु पण मी मराठीत परत जा ना … का वागळे की दुनियात जातोस
@sardesairajdeep@narendramodi So Raju.. let’s re-write constitution keeping Mr Modi as PM till 2031. What u will say in 2031 when he finally move out of active politics and Yogi will take charge
@RavindraAmbekar ११ तासात १३ लाईक … दादा तु लाईक करता पोस्ट करत नाहीस हे चांगलच माहित आहे सगळ्यांना… पण तुझ्या मतांना पाठिंबा कमी पडतोय हे तर तुला समजले का??
@RavindraAmbekar रवी दादा फार तडफड होत आहे ना? पण काळजी करु नको सध्या हे २/३ फक्त समर्थन देत आहेत. लवकरच ते हेमंता प्रमाणे वागु पण लागतील… झलक सुधेंद्रु देतोय… मग तु काय करणार….