शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभाग ४१ चे अधिकृत उमेदवार श्री.सुहास वाडकर साहेब यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आज शिवसेना नेते, आमदार श्री.@prabhu_suneel साहेब व शिवसेना उपनेते श्री.@AmolGKirtikar साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
@AUThackeray#Mashal#ShivsenaUBT#BMC
The BMC authorities have been informed yesterday, but NO action has been taken since then (more than 24hrs)
I demand immediate escalation to the Ward Officer of P/North. Please address this failure to act urgently!
@mybmcWardPNorth @mybmc@DighavkarKiran
दिंडोशीतील संतोष नगरमध्ये पाळणा घरात लहान बालकांवर झालेले अमानवी अत्याचार म्हणजे समाजाच्या अंतःकरणाला हादरवणारी घटना आहे. या प्रकरणी मा.आमदार श्री. सुनील प्रभू साहेबांनी विधानसभेत ठाम भूमिका घेत पीडित बालकांसाठी न्यायाची जोरदार मागणी केली.
#Dindoshi#SunilPrabhu@iYogeshRKadam
आपले सुनील प्रभु साहेब नेहमीच ठाम, खंबीर आणि लोकांच्या सेवेत रमलेले दिसतात..
पण आज अश्रूंनी भरलेली नजर आणि वडिलांच्या दुःखाने ओथंबलेलं मन पाहून काळजात चटका लागला.
असं दृश्य पाहावं लागेल, हे कधी वाटलंच नव्हतं
@AUThackeray साहेबांची साथ देणाऱ्या हातांचं मोल अशावेळी खूप मोठं असतं!
मा. सुनील प्रभू साहेब यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि प्रभू कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली🙏
@prabhu_suneel@prabhu_ankit
@Brookfield I received a call regarding a job opportunity, but it was abruptly disconnected. Since then, every time I try calling back, it gets picked up and immediately cut. I’ve attached the screenshots. Kindly clarify if this is genuine or a scam.
@Brookfield I received a call regarding a job opportunity, but it was abruptly disconnected. Since then, every time I try calling back, it gets picked up and immediately cut. I’ve attached the screenshots. Kindly clarify if this is genuine or if a scam is being run.
मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बससेवेकडे सत्ताधाऱ्यांकडून गेल्या २-३ वर्षांत मुद्दाम दुर्लक्ष केलं जातंय. आता तर बेस्टची दुप्पट दरवाढ करण्याची बातमी आलीये. सामान्य मुंबईकरांचं रोजचं जगणंच कठीण व्हावं असाच सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय. जगातील सर्वात स्वस्त शहरी बससेवा अशी ओळख असलेल्या आणि लाखो मुंबईकरांना सेवा देणाऱ्या बेस्टचं हे अधःपतन आम्ही सहन करु शकत नाही.
बेस्ट दुप्पट दरवाढीला आमचा विरोध आहे! बेस्ट बसेसची संख्या आधीच रोडावलीये, महत्वाचे मार्ग बंद केलेत, आता जर दरवाढही केली तर बेस्टवर त्याचा विपरीत परिणाम होईल.
आमची ठाम मागणी आहे,
इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा,
बेस्टचा दर्जा सुधारा आणि मुंबईकरांना चांगली सेवा द्या! बेस्ट वाचवा!
This afternoon I met with Municipal Commissioner Bhushan Gagrani ji, on multiple issues.
The most important issue I raised was of water shortage.
Mumbai has been facing water shortage and less pressure of supply for the past 2 months.
As we face the summer, water will be crucial and I requested the @mybmc MC to hold a press conference to brief Mumbai on BMC’s plans for water supply and management.