From last 12 month foot over bridge has been destroyed and debris on platform ,passenger facing problem for walking , no cleannesses @viramgam junction railway station @AshwiniVaishnaw@RailwaySeva@RailMinIndia
@Deeps123In@WesternRly@drmadiwr We will require your journey details (PNR / UTS no.) & mobile no. preferably via DM. You may also raise your concern directly on https://t.co/JNjgaq1zyT or dial 139 for speedy redressal.
https://t.co/utEzIqB89U
From last 12 month foot over bridge has been destroyed and debris on platform ,passenger facing problem for walking , no cleannesses @viramgam junction railway station @AshwiniVaishnaw@RailwaySeva@RailMinIndia
आज #देवलाली, #नाशिक येथे मुंबई महानगर पालिका मध्ये माझी स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल देवलाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्ष श्���ी #दिनकरराव_पालडे ह्यांच्या कडुन सत्का�� करण्यात आला.
ह्या प्रसंगी विजय पालडे, यश देवकर, ऋत्विक दूरजड, संतोष पालडे उपस्थितीत होते.
तर दोघांना सायन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व कामगार हे झारखंड येथील रहिवाशी आहे
राजावाडी हॉस्पिटल येथे सदर कामगारांची भेट घेतली. सर्व ते मदद करण्याची सूचना केली आहे.
घटनेला जबाबदार असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे
#BuildingAccident#RajawadiHospital
चेंबूर येथील सुभा�� नगर, एन. जी. आचार्य मार्ग परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मोठी दुर्घटना घडली. बिल्डिंग क्रमांक ३६ च्या पुनर्विकास कामादरम्यान सहा मजूर सहाव्या मजल्यावरुन कोसळले आहेत. त्यामधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर चार जणांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रखर नेतृत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्व, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते डॉ. किरीट सोमैया जी यांना वाढ��िवसाच्या अनंत शुभेच्छा!
आपली जनसेवेची आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याची ही मशाल अशीच धगधगत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@KiritSomaiya
मुंबईच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात, मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा 🚩
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजप नगरसेविका सौ. #रितुताईतावडे व उपमहापौरपदी शिवसेना नगरसेवक श्री #संजयघाडी यांची बिनविरोधनिवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
#मुंबई_महापौर_२०२६