⚠️ थकवा म्हणजे अपघाताला निमंत्रण!
डोळे मिटत असतील, जांभई येत असेल किंवा शरीर थकल्यासारखे वाटत असेल तर लगेच वाहन थांबवा.
☕ थोडा ब्रेक घ्या
💧 पाणी प्या
🚶♂️ थोडं चाला, ताजेतवाने व्हा
🔁 गरज असल्यास ड्रायव्हर बदला
🛣️ घाईपेक्षा सुरक्षितता महत्त्वाची!
#RoadSafety#DriveSafe
🚦 वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन महागात पडणार! ⚠️💸
🚗 नियम मोडल्यास चालान, दंड आणि कडक कारवाई होऊ शकते.
📄 ई-चालान वेळेत भरा, अन्यथा वाहन/परवाना अडचणीत येऊ शकतो.
⏳ नियम पाळा, दंड टाळा!
🛣️ सुरक्षित प्रवास करा, जबाबदार नागरिक बना. 🙏
#RTOBhandara#TrafficRules#EChallan
🚫 NO Parking बोर्ड दिसतोय… तरी दुर्लक्ष?
मग तयार राहा… 👮♂️
तुमच्या वाहनावर 🚓 कारवाई होणारच!
👉 बोर्ड नीट ���घा, योग्य ठ���काणीच वाहन पार्क करा.
#NoParking #TrafficAwareness #DriveSafe #FollowRules 🚫🅿️
🚦 रस्ता सुरक्षा मोहीम
रस्ते अपघात कमी करणे आणि नागरिकांचा जीव सुरक्षित ठेवणे हेच या मोहिमेचे ध्येय आहे. ❤️
🚗 वेग मर्यादेत ठेवा
🚸 झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा
🚦 ट्रॅफिक सिग्नलचे पालन करा
🪖 सुरक्षित ड्रायव्हिंगची सवय लावा
नियम पाळा — अपघात टाळा, जीव वाचवा! 🙌
#RoadSafety
🚦 रस्ता सुरक्षा तुमच्या हातात! ✋
वाहतूक नियम पाळले तर सुरक्षितता तुमची�� 🛡️
नियम मोडले तर परिणामही तुम्हालाच भोगावे लागतील ⚠️
म्हणून…
✔️ नियम पाळा
🚗 सावधपणे वा��न चालवा
❤️ सुरक्षितपणे घरी पोहोचा
कारण सुरक्षित प्रवासाची जबाबदारी तुमचीच आहे!
#FollowTrafficRules #DriveSafe
📢अनावश्यक हॉर्न म्हणजे केवळ आवाज नाही,
तो इतरांसाठी त्रास आणि धोकाही ठरू शकतो.📢
🚫 कर्कश हॉर्न टाळा
🚸 “नो हॉर्न” चिन्हांचे पालन करा
⚜️शांतता राखा, इतरांचा विचार करा
🔉आवाज कमी, सुरक्षा जास्त!
जागरूक चालक म्हणजे सुरक्षित रस्ते. 🚗✨
#nohorn#DriveResponsibly#RTOoffice
🏍️🪖 ‘दुचाकीस्वार व पादचारी वाचवा अभियान २०२६’ अंतर्गत
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा यांच्या वतीने साकोली टोल प्लाझा येथे हेल्मेट जनजागृती मोहीम राबविण्यात आली.✅ ISI मार्क हेल्मेटचा वापर करा
⚠️ ���ियम पाळा, सुरक्षित राहारस्ता सुरक्षा हीच आपली सामूहिक जबाबदारी! 🚦#Bhandara
🚗 गाडीत बसलात?
स्टेअरिंग पकडण्यापूर्वी
एकच विचार मनात आला पाहिजे —
“सीटबेल्ट लावला का?” 🔒
कारण प्रवास सुरू होतो चावीने,
पण सुरक्षितता सुरू होते सीटबेल्टने ❤️
सवय अशी लावा की
सीटबेल्टशिवाय गाडीच पुढे जाऊ नये! 🙌
#सीटबेल्ट#रस्तासुरक्षा#SafetyHabits#DriveSafe#seatbelt 🚦
🚦 रस्ता सुरक्षा अभियान | १ ���ानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ 🚦
या अभियानाच्या माध्यमातून RTO चे नियम, कायदे आणि सुरक्षित ��ाहनचालनाबाबत सविस्तर मार्गदर्शन नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. 📘✨
🪖 हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करा
📵 वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळा
🚗 वेग मर्यादेत ठेवा