It was such a peaceful movement, feel so sad that it had to take a violent turn. My heart goes out to the students and their families who were hurt. Paper leak is a very serious issue, and I am glad to know n see that the kids of our country have come together for a better educational system, and their parents supported them.
I truly appreciate the stand they have taken, showing dedication, sincerity, and keenness to study hard n make their future and a greater, educated India. This andolan, this protest, is the right way to go abt it, n the students have done this peacefully. So courageous and brave. Driven and motivated towards education, this generation will make India proud.
This issue is between the students and the educational system, it should not be hijacked politically, the credit should only go to the students of our country, and I am sure the government will also give them all the support n make it a stronger educational system. It’s a win-win situation. Hoping n praying for a positive decision. God bless all of you who wanna be educated.
Education should be the next trend and fashion, and should get trendier n more fashionable yr by yr, itna k bahar se log come to India to study and India becomes an educational hub.
आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता एक से नाशकात भाषणं झालीत.. पण सर्वात सुंदर भाषण हे @Jayant_R_Patil साहेबांचं होत..
जमल तर संपूर्ण भाषण नक्की ऐका…
काय दिवस आलेत बघा
ठाकरे यांचे आमदार पडले खासदार फोडले
ठाकरेंचं चिन्ह हिसकावून घेतलं नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ठाकरेंचे उमेदवार फोडले
हे कमी होतं की म्हणून काय आज विधान परिषदेची उपसभापती करण्यासाठी ठाकरेंचा आमदार फोडावा लागतो यातच सर्व काही येत
आमदार खासदार फोडा ठाकरे संपत नसतात बर का कारण ठाकरेंची ताकद ही शिवसैनिक आहे
💯
हे आकडे जर खरे असतील तर जनतेने यांना जाब विचारला पाहिजे.
तुम्ही मालक आहे. हे तुमचे नौकर आहेत. हे काम करत नसतील
त्यांच्याकडून काम करून घ्या ही तुमची जबाबदारी आहे..
Look Jaishankar
The country we call a terrorist state. Do you have any shame?
— Pakistan emerges as the World's Peacemaker
— Brokers Peace between the USA while you lick the boots of your master
Pak Field Marshal is wined and dined by Trump — while you grovel and your sailors are killed by Trump.
This is DIPLOMACY — by a 3rd class economy
माझ्या आजीला टीव्ही दिसणारा मुख्यमंत्री तिच्या लेखासारखा वाटला.
माझ्या आईला आधार देणारा सख्ख्या भावापेक्षा कोणीतरी जवळचा वाटला.
आम्हाला हा मुख्यमंत्री मामा सारखा वाटला..
तुम्हाला देवेंद्रचा देव भाऊ होण्यासाठी दीड हजार वाटावे लागले..
षण्मुखानंद हॉल शिवसैनिक 👇
स्व:आनंद दिघे साहेबांनी सांगितले होते म्हणून...
आ. राजन विचारे साहेब यांनी एकनाथांसाठी तडकाफडकी राजीनामा दिला होता...!!
परंतू एकनाथांनी स्वर्गीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना तर फोडलीच त्याच सोबत आ. उद्धव साहेबांनाच राजीनामा देण्यास भाग पाडले...!!
#ShivSena
जे कोणी किस्से लिहित आहे ना..
बायको आजारी होती, घरी कोणी वारले म्हणून फोन केले...हे फक्त तो आमदार,खासदार पक्षात येईपर्यंत नखरे उचलले जातात!
एकदा भाजप पक्षात गेल्यावर काय वागणूक देतात हे सुजय विखे पाटील,अशोक चव्हाण,उदयनराजे भोसले यांच्याकडे बघा..
इतरांच सोडा राजनाथ सिंह यांना काय वागणूक मिळते? हार शेअर करता येतो का? #उगीच