२०२६ हे वर्ष गुंतवणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी महत्वाचे ठरत आहे. गेल्या ५ महिन्यांत म्हणजेच जानेवारी ते मे पर्यंत झालेले गुंतवणूक करार आणि त्यातून निर्माण होणारे रोजगार हे आपल्या राज्यासाठी खूप आश्वासक चित्र आहे. जानेवारी महिन्यात दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्रात विक्रमी ३० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या करारामुळे महाराष्ट्राने देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे सिद्ध केले. पाच महिन्यांत विविध क्षेत्रात आलेली गुंतवणूक, त्यातून निर्माण होणारा रोजगार याची माहिती या व्हिडिओ मधून घ्या.
या गुंतवणुकी संदर्भात अधिक माहितीसाठी क्लिक करा: https://t.co/XvZCgnzRJb
#Maharashtra #Investment #DevendraFadnavis #Devgatha
राज्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या जतन, संवर्धन करण्यासाठी कोट्यवधींचा निधी. माहिती घेण्यासाठी क्लिक करा: https://t.co/yuKihLiMAE
#MaharashtraTirthkshetraVikas
शेती संदर्भातील इतर लेख वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करून माहिती घ्या:
https://t.co/XwCuSkKJOD
https://t.co/1GbsvPmJqQ
.
#devendrafadnavis#maharashtra#devgtaha