🕣 8.30pm | 23-11-2024📍Nagpur | रा. ८.३० वा. | २३-११-२०२४📍नागपूर.
🪷Vibrant celebrations outside the counting office, filled with energy and enthusiasm! Only our dedicated Karyakartas made it all possible !
🪷मतमोजणी कार्यालयाबाहेर ऊर्जा आणि उत्साहाने भरलेल्या उत्सवाच्या वातावरणाची अनुभूती घेतली आणि या भव्य विजयाचे मानकरी असणार्या समर्पित कार्यकर्त्यांची भेट घेतली...
#Maharashtra #MaharashtraElection2024 #MahaYutiWins #मोदी_है_तो_सेफ_है