देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! जो सोनं बनून उजळू शकतो, देवही ताप ही त्यालाच देतो.. जातीयवाद मुक्त महाराष्ट्र कायम विकासाभिमुख ठेवण्यासाठी कौल महाराष्ट्राने दिलाय... देवेंद्रजी, पुन्हा यावचं लागतयं! #DevendraFadnavis4Maha#देवेंद्रफडणवीस#DevFadnavis#लोकनेते #MaharashtraElection2024 #MaharashtraCM
#ipl2025auction
मच्छिमारांसाठी ‘समुद्र जीवन विमा योजना’ असो की मत्स्यव्यवसायाला दिलेला शेतीचा दर्जा… कोळी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी देवाभाऊंनी उचललेली प्रत्येक पावले आज त्यांच्या समृद्धीचा आणि सुरक्षिततेचा आधार ठरत आहेत!
#DevendraFadnavis#NarliPoornima#Kolis#MaharashtraCulture#FullMoon