@DGPMaharashtra@CMOMaharashtra@MahaDGIPR@PIBMumbai सर आम्ही 2018 पोलीस भरती प्रतिक्षा यादी मधील सर्व उमेदवार आपणास कळकळीची विनंती करतो की साहेब आम्ही गरीब शेतकऱ्य���ची मुले आहोत खूप कष्ट करून इथ पर्यंत आलो आहोत,आणि जागे अभावी सारखे मार्क्स असून सुध्दा आज घरी आहोत आम्हाला सेवेत रुजू करून घ्या साहेब🙏
@DGPMaharashtra@CMOMaharashtra@MahaDGIPR@PIBMumbai 2018 पोलीस भरती प्रतिक्षा यादी मधील उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे साहेब ...अपुर मनुष्यबळ आहे नवीन भरती अश्या परिस्थितीत होणे शक्य नाही..म्हणून आम्हाला सेवेत रुजू करून घ्या...
@AmolKen79762261@DGPMaharashtra 2018 पोलीस भरती प्रतिक्षा यादी मधील उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे ही शासनाला विनंती...आमची वयोमर्यादा संपत आली आहे..आणि कोरोनाची अशी भयानक परिस्थिती पाहता नवीन भरती होणे शक्य नाही म्हणून शासन दरबारी हीच विनंती की आम्हाला सेवेत रुजू करून घ्या
@AmolKen79762261@CMOMaharashtra@AUThackeray@MiLOKMAT@AjitPawarSpeaks@Dwalsepatil @News18lokmat साहेब आज 3 वर्षा पासून भरती नाही आणि अश्या कोरोनाच्या भयानक परिस्थिती पाहता भरती घेणे शक्य नाही...त्यामुळे एकच कळकळीची विनंती करतो की आम्हा 2018 पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत रुजू करून घ्यावे...आम्ही शासन दरबारी 1 वर्ष विना वेतन सेवा देण्यास तयार आहे..🙏🙏🙏
@supriya_sule@SkydiverShital ताई 2018 पोलीस भरती प्रतिक्षा यादी मधील उमेदवारांना न��याय मिळेल की नाही? की आम्ही कोणत्याच सरकार वर या पुढे विश्वास नाही ठेवायचा.कारण की आम्हाला मनापासून वाटते की महाविकास आघाडी सरकार च आम्हाला न्याय देईल..पण एवढ्या महिन्यापासून आम्ही प्रयत्न करून पण आम्हाला न्याय नाही मिळाला
@supriya_sule ताई 2018 पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना फक्त आश्वासन दिल्या जात आहेत की आमचे काम process मधे आहे.पण अजून आम्हाला काहीच response नाही मिळत आहे.ताई आम्ही गरीब कुटुंबातील मुले आहोत आमची वयोमर्यादा संपलेली आहे आम्हाला सेवेत रुजू करून घ्या एवढीच विनंती आहे
@RRPSpeaks दादा आम्ही 5-6 महिन्यापासून 2018 पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना न्याय मिळून द्या अशी मागणी करत आहे.पण अजून आम्हाला न्याय तर मिळाला नाही.तुम्ही जसे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक 2017 ची यादीमधील मुलांना न्याय मिळून दिला आम्ही तर 2018 यादी मधील आहे आम्हाला न्याय कधी मिळणार?
@RRPSpeaks दादा 2018 पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना आपल्या कडून खूप अपेक्षा ��हेत.कृपया आमचा मुद्दा मार्गी लावा दादा आपले खूप उपकार होतील.आम्ही 500-600 मुलं आहे फक्त आम्हाला नियुक्ती देऊन आमच्या वर कृपा करा
@AnilDeshmukhNCP सर 2018 पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे.नवीन भरती झाली तरी त्याचा आम्हाला काही उपयोग होणार नाही.कृपया करून 2018 पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत रुजू करून सेवेची एक संधी द्यावी