सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला आमचा देवेंद्र भुयार २०१९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाला. त्याने त्याच्या पहिल्या कारकीर्दीत ४७०० कोटींहून अधिकचा विकासनिधी मोर्शी - वरूड मतदारसंघासाठी खेचून आणला. आज जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने जमलेला जनसमुदाय देवेंद्रच्या कष्टाची पोचपावती देतो. पुढील काळात मोर्शी वरुडच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही हा ‘दादाचा वादा’ मी उपस्थितांना दिला.
@Devendra_Bhuyar
#जनसन्मा��_यात्रा
#JanSanmanYatra
भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
#NationalSportsDay#मेजरध्यानचंद
शेतीबरोबर पूरक असलेला दुग्ध व्यवसाय किंवा शेतकऱ्याला शाश्वत असे दोन पैशाचे किमान उत्पन्न कायमस्वरूपी मिळावे, यासाठी कायमच प्रयत्न केला. शेतीला जोडून जोड धंदा असलेला दुग्ध व्यवसाय वाढला तर आर्थिक उत्पन्न वाढेल. त्यांची प्रगती होईल हा उद्देश समोर होता.
शहीद स्मृति शिक्षण समिती बे��ोडा येथे स्वातंत्रदिनानिमित्त शहीदांना श्रद्धांजली वाहली आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 'गुरुदेव क्रांतीज्योत' चे स्वागत केले.
अभिनंदन स्वप्नील!
आपल्या महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवत इतिहास रचला आहे. याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन!
आम्हाला तुझा अभिमान आहे स्वप्नील!
#ऑलिम्पिक#Olympic#शुभेच्छा#अभिनंदन
वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा !
आमचे मार्गदर्शक, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने अधिकाधिक प्रगती करावी आणि नवनवीन ��शाची शिखरे गाठावी, हीच सदिच्छा...
@AjitPawarSpeaks
#अजितदादा_पवार #ajitpawar