पूजनीय बाबासाहेब को सादर नमन करते हुए समस्त विश्व में व्याप्त उनके अनुयायियों को ‘अंबेडकर जयंती’ की हार्दिक शुभकामनाएँ!
बाबासाहेब के सिद्धांतों, लोहिया जी के मूल्यों और नेता जी के संघर्षों से जो सीख मिली है, उसी के फलस्वरूप भावनात्मक-वैचारिक-सामाजिक-आर्थिक-राजनीतिक बराबरी के लिए प्रतिबद्ध सर्व समावेशी, समतामूलक ‘पीडीए’ के रूप में एक नये समुदाय का जन्म हुआ है। ‘पीडीए’ हमारे देश के वर्तमान इतिहास में ‘सामाजिक न्याय का राज’ लाने के लिए सकारात्मक-सोच की एक नयी क्रांति का नाम है, जो संघर्ष के स्थान पर परस्पर तालमेल, सामंजस्य, समानुभूति और सहयोग पर आधारित है।
सदियों से जो पीड़ित, दुखी, अपमानित रहा है वो ‘पीडीए’ समाज-समुदाय भविष्य में फिर कभी प्रताड़ना के उस दौर से न गुजरे और अवसरों की समानता के वातावरण में, बिना भेदभाव के, एक व्यक्ति में रूप में मानवीय गरिमा से संपन्न स��्मानपूर्वक जीवन जी सके व कभी भी अपने को शोषित-वंचित न महसूस करे, यही हमारे सांविधानिक और समाजवादी मूल्यों की सच्ची उपलब्धि होगी और बाबासाहेब, लोहिया जी और नेता जी को हम सबकी सच्ची श्रद्धांजलि भी।
அரசியலமைப்புச் சட்டத்தின் மூலம் சமத்துவம், சம உரிமை, சமூக நீதி, ஜனநாயகம் ஆகியவற்றை நிலைநிறுத்தியவர். வலுவான அடித்தளம் அமைத்து, எளியவர்களுக்கும் அதிகாரம் கிடைக்கப் பாடுபட்டவர். நம் கொள்கைத் தலைவர் அண்ணல் அம்பேத்கர் அவர்��ளின் பிறந்தநாள் இன்று. அவரது பிறந்தநாளை முன்னிட்டு, சென்னையில் உள்ள அலுவலகத்தில் அவரது திருவுருவப் படத்திற்கு மாலை அணிவித்து மரியாதை செலுத்தினேன்.
நம் கொள்கைத் தலைவரின் பிறந்தநாளில், சமத்துவ சமுதாயம் அமைக்கும் லட்சியப் பாதையில் பயணிப்போம். மக்கள் விரும்பும் மக்களாட்சியை அமைக்க உறுதியேற்போம்.
बाबासाहेब डॉ. भीमराव अंबेडकर ने हमें सिर्फ़ संवि��ान नहीं, न्याय, समानता और सम्मान पर आधारित एक सशक्त भारत का सपना दिया।
लेकिन आज कुछ ताकतें सुनियोजित तरीके से बाबासाहेब की इस विरासत और हमारे संविधान को कमजोर करने में लगी हैं - लोकतांत्रिक संस्थाओं को खोखला किया जा रहा है, अधिकारों को कुचला जा रहा है, और समता की सोच पर हमला हो रहा है।
यह देश बाबासाहेब के विचारों पर बना है - मैं पूरी शक्ति के साथ, आखिरी दम तक इनकी रक्षा के लिए लड़ता रहूंगा। हम सब मिल कर बाबा साहेब के सपनों के भारत को फिर से साकार करेंगे।
आप सभी को अंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं।
Humble tributes to the architect of the Indian Constitution, an extraordinary scholar, visionary economist and a towering champion of social justice, Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar on his Birth Anniversary!
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसाधक, थोर अर्थतज्ज्ञ, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती #DrBabasahebAmbedkar #AmbedkarJayanti #JaiBhim #Maharashtra
सामाजिक न्याय, समता आणि मानवमुक्तीच्या विचारांना बळ देत आधुनिक भारताच्या घडणीत मोलाचे योगदान देणारे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या दूरदृष्टी, विद्वत्ता आणि संघर्षाच्या बळावर वंचित घटकांना नवी दिशा दिली. भारतीय संविधानाच्या निर्मितीतून त्यांनी लोकशाही, अधिकार आणि समानतेची भक्कम पायाभरणी केली. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.
भारतीय संविधान के निर्माता, आधुनिक भारत के शिल्पकार एवं शोषितों वंचितों व महिलाओं के मुक्तिदाता, ज्ञान के प्रतीक, विश्व रत्न बाबा साहेब डॉ. भीमराव अम्बेडकर जी की जयंती पर उन्हें शत-शत नमन एवं विनम्र आदरांजलि और आप सभी को हार्दिक बधाई व मंगलकामनाएं।
#AmbedkarJayanti
#राष्ट्रीय_पर्व #राष्ट्रीय_समानता_दिवस
#संविधान_निर्माता_दिवस
#AmbedkarJayanti2026
#BabasahebAmbedkar #जयभीम
Not just a team. A family.
Not just a trophy. A dream for a billion of us.
PROUD to lead this group, PROUD to represent my India 🇮🇳🏆 A huge thank you to everyone standing beside me. You are the pillars of my strength 💙🙌🏼🫶🏻
सासरी जाणार्या लेकीला चार वाट्या,पाच ताट,दोन चमचे देण्यापेक्षा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जर हातात दिलं आणि सांगितलं लढ तुझ हे शस्त्र आहे.तर ती आयुष्याची लढाई ती कणखरपणे लढेल.
शौर्य की प्रतिमूर्ति छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन।
शिवाजी महाराज वीरता, दूरदर्शिता और न्यायप्रिय नेतृत्व के अद्वितीय प्रतीक हैं।
उनका जीवन दर्शन और साहस हमें आज भी अन्याय के खिलाफ लड़ने की प्रेरणा देता है।
अठरापगड जाती-धर्मांच्या मावळ्यांना सोबत घेऊन अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारे, रयतेच्या राज्याचे स्वप्न सत्यात उतरवणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा! तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेला शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
शिवरायांचे विचार हे केवळ इतिहास नसून, ते सर्वांच्या आयुष्यात प्रेरणा देणारे उर्जास्त्रोत आहेत. येवल्याच्या भूमीवर ‘शिवसृष्टी’च्या माध्यमातून महाराजांचे प्रेरणादायी विचार आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास यांची स्मृती आपण जपत आहोत. या ऐतिहासिक दिनी शिवरायांच्���ा विचारांतून समतावादी आणि प्रगत विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया!
जय शिवराय 🚩
#ChhatrapatiShivajiMaharaj
मा. अजितदादांनी जिथं विकासरुपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही.. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे… मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं झालं आणि का झालं, या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीय… आपल्यात आत्तापर्यंत जे-जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरुपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की मांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, हो ला हो आणि नाही ला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन या सगळ्याचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्यही वाटायचं. सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भिती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचात पण तीच व्यक्ती जेंव्हा तुमच्या संपर्कात यायची तेंव्हा फणासातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची, याचे आम्ही साक्षीदार आहोत.
पण अचानक असं काय झालं? दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने उर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? या प्रश्नाने डोक्याचा भुगा झालाय. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात, असं म्हणतात. पण मा. अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगाने नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी. या नियतीबाबतच माझी तक्रार आहे.. ती कुठं करायची हे कळत नाही. पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे, ‘‘आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस. दे ना उत्तर.’’
अजितदादा तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे.. प्रत्येकाच्या डोळ्यांतला अश्रूचा पूर कमी होत नाहीये.. हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्रर्र होतंय.. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाट वाहतील, याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कुणी थोडं जरी चुकलं तर त्याला चार चौघात झाप झाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूणच ती नक्की घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं, हेच तर तुमचं वैशिष्टय होतं. पण दोन दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल.
दादा काय बोलू? आज तुमची राख जमा कर�� असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभं रहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, ‘‘अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो? एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे ‘मॉक ड्रील’प्रमाणे चेक करत होतो.. आता उठा, कामाला लागा… महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय.. चला, उशीर नका करु…’’
दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय..😭
Love U दादा!💔🙏
#AjitdadaPawar
जिस रास्ते पर अँधेरा था,
वहाँ आप ने रोशनी रख दी।
जिस दिल में डर था,
वहाँ आप ने हिम्मत जगा दी।
सम्मान क्या होता है,
इंसान क्या होता है—
यह दुनिया ने नहीं,
आप ने सिखाया बाबा।
जब भी अन्याय दि���ता है,
आपकी याद आती है—
और लगता है
कि सत्य के लिए खड़े होना
सबसे बड़ी पूजा है।
बाबा साहेब,
आप हमारे लिए
सिर्फ़ एक महापुरुष नहीं—
जीवन का सबसे सच्चा मार्गदर्शक हैं।
आपको हृदय से नमन एवं विनम्र आदरांजलि🙏🙏
जरी संकटाची काळरात्र होती
तरी भीमराया तुझी साथ होती.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभूमी,दादर येथे यांच्या स्मृतीस्थ���ी जाऊन अभिवादन केले.
आज चैत्यभूमी, दादर येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले.
बाबासाहेबांनी दिलेला समता, न्याय आणि शिक्षणाचा संदेश आजही खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या महान कार्यामुळे आपल्या देशाला मजबूत संविधान मिळाले.
आज पुन्हा त्यांच्या समोर समाजासाठी अधिक चांगले काम करण्याचा निर्धार केला.
जय भीम
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@BJPMM4Maha
भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज चैत्यभूमीवर महामानवाला पुष्पचक्र अर्पण करून अ���िवादन केले.
#drbabasahebambedkar #MahaparinirvanDiwas