@Dev_Fadnavis साहेब
आम्ही पोलीस भरती करणारे विद्या���्थी, पोलीस भरतीची जाहिरात आज निघेल उद्या निघेल म्हणून वाट पाहत आहोत पण NCC GR दुरूस्त व पोलीस भरतीची जाहिरात अजुन काय आलीच नाहीतर NCC GR मध�� बदल करून जाहिरात प्रसिद्ध करावी
#NCC_बोनस_गुण_रद्द_करा
#पोलीस_भरती_तात्काळ_सुरू_करा