The worst service for Airtel WiFi.
(Latur Maharashtra)
Your service engineer's are worst than your company.
Every alternate day my wifi is getting off.
Please if you can not give a proper service shutdown your WiFi.
@airtelindia
कधीच न थांबणारी मुंबई,
कधीच न झोपणारी मुंबई,
२४ तास चालू असणारी मुंबई,
मुबई लाईफ लाई��� म्हणणारी,
आज कशी काय बंद आहे, आमच���या मराठा बांधवांना साध पाणी भेटत नाहीये.
#MarathaReservation
#maratha_reservation
#MarathaInMumbai
हॉटेल शौर्यवाडा चे मालक विकास नाना हांडे आणि Maxx Wholesaler चे मालक सचिन नरवडे यांच्याकडून मुंबई मधील मराठा बांधवांना जेवणाची व्यवस्था करत आहेत.
5 हजार पाणी bottle आणि पिठलं भाकरीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
उद्या सकाळी 📍आझाद मैदान
#MarathaInMumbai#MarathaReservation
Well played Virat.
It took me 365 days to go from 49 to 50 earlier this year. I hope you go from 49 to 50 and break my record in the next few days.
Congratulations!!
#INDvSA