मैत्री मेळाव्यातील शिवमहानाट्य किंवा opening/closing ceremony https://t.co/935RgAkdVp
तुम्हाला volunteer म्हणून या मेळाव्यात सहभागी व्हायचं असेल तर खालील लिंक वर click करा -
https://t.co/jPV5oiRcH9
(हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२४ आहे).
-मंडळ आपलं कुटुंब!
Online seminar on October 30th@ 8:30 pm. Topic: Obesity and Complications
Presented by Dr. Vanita Bagdure, MD Internal Medicine, Alliance health Durant and Medical City
This is a free event for members, friends, and families,
Join Zoom Meeting at:
https://t.co/vyJ5GjSo0t
नमस्कार मंडळी,
Thank you for your overwhelming response for DFWMM 2024 Bhondla Dandiya -Dasara celebration .
DFWMM Committee 2024-2025
मंडळ आपलं कुटुंब
तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एक धमाल दांडिया नाईट,
तारीख: १२ ऑक्टोबर, शनिवारवेळ: सायंकाळी ४.३० पासून
स्थळ: कोलिन कॉलेज, मॅकिनी हा सोहळा सभासदांसाठी विनामूल्य आहे.मंगळवार1ऑक्टोबर,२०२४रोजी रात्री९:००पासून मंडळाच्या वेबसाईटवर RSVP करता येईल.
DFWMM समिती२०२४-२५
मंडळ आपलं कुटुंब
नमस्कार मंडळी,
आपल्या गणेशोत्सवात सादर होणार आहे Niche Entertainments प्रस्तुत कार्यक्रम
तिकिटासाठी लिंक: https://t.co/82PyYgMsGm
धन्यवाद,
-DFWMM समिती २०२४-२५
-मंडळ आपलं कुटुंब!
मंडळी,
मंडळाची “संकर्षण via स्पृहा कार्यक्रमाची “ तयारी संपूर्ण झाली आहे. आता प्रतीक्षा आहे.
तेंव्हा तिकीट काढायला विसरू नका. तिकीट विक्रीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.-
https://t.co/SPgfM7FXO8
शुक्रवार १२ जुलै २०२४
रजिस्ट्रेशन सुरुवात - संध्या ६:०० वा
DFWMM
मंडळ आपलं कुटुंब
संकर्षण via स्पृहा या लोकप्रिय कार्यक्रमाची तिकीटे मंडळाच्या संकेतस्थळावर open झाली आहेत. कार्यक्रमाची वेळ व ठिकाण - शुक्रवार १२ जुलै २०२४ संध्या : ७:०० वा स्थळ : Grand Center, Plano तिकीट विक्रीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.- https://t.co/SPgfM7FpYA…
संकर्षण via स्पृहा या लोकप्रिय कार्यक्रमाची तिकीटे मंडळाच्या संकेतस्थळावर open झाली आहेत.
कार्यक्रमाची वेळ व ठिकाण -
शुक्रवार १२ जुलै २०२४
संध्या : ७:०० वा
स्थळ : Grand Center, Plano
तिकीट विक्रीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.-
https://t.co/SPgfM7FpYA
-मंडळ आपलं कुटुंब
नमस्कार मंडळी!
मंडळाच्या बोनहॅम स्टेट पार्क कॅम्पिंग पेज ला भेट द्या.
https://t.co/LrZpQDideG
Save the date & stay tuned for details! “Lets go camping”
-DFWMM Committee 2023-2024
-मंडळ आपलं कुटुंब
मंडळी नमस्कार, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करुन डॅलस फोर्ट महाराष्ट्र मंडळ सादर करित आहे “नाट्यछंद २०२४..! यायला विसरू नका ! ३१ मार्च २०२४ Grand Center Plano आपली, *DFWMM समिती २०२३-२४ मंडळ आपलं कुटुंब* #marathi#marathimotivational#bmm#maharashtra#natak
मंडळी,
विचार करायला लावणारी गोष्ट ‘चक्रव्यूह’ अजित जगताप आणि मास्टर ब्लास्टर कट्टा सादर करणारे नाट्यछंद एकांकिका महोत्सवात- तेव्हा नक्की भेटूया ३१ मार्च २०२४ला
आपली,
DFWMM समिती २०२३-२४
मंडळ आपलं कुटुंब
‘मुंबईचे कावळे’ यंदा *नाट्यछंद एकांकिका महोत्सवात’…तेव्हा भेटूया *३१ मार्च २०२४*ला https://t.co/ToTWb8UMUr
मंडळी, नाट्यछंद व मंदार भिडे standup comedy तिकिटे आज रात्री ९:०० वा मंडळाच्या संकेत स्थळावरून उपलब्ध होतील.. https://t.co/BbDakXkerY
तेव्हा तिकीट काढायला विसरू नका…
मंडळी,
DFW Theatrons मध्ये सगळ्यांनाच ‘बाजीराव’ व्हायचंय…आणि हे ‘मस्तानीचं तख्त’ म्हणजे नेमकं काय आहे कुणास ठाऊक? जाणून घ्यायला पहायला विसरू नका..’नाट्यछंद एकांकिका महोत्सव’ येत्या *३१ मार्च २०२४ ला..
आपली,
DFWMM समिती २०२३-२४
मंडळ आपलं कुटुंब