*वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस*
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आपल्या जनसंपर्क कार्यालयासमोर वसुबारस निमित्त गाय वासरू पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.तरी सर्वांनी पूजनाला यावे🙏🙏🙏
वेळ
संध्याकाळी 6 ते 10
आपली नगरसेविका
सौ रुपाली दिनेश धाडवे
त्याचबरोबर चाटे समूहाचे अध्यक्ष संस्थापक फुलचंदजी चाटे सर, विश्वकर्मा विद्यालयाचे माजी प्राध्यापक नेमाडे सर, रामराज्य शाळेचे शिवाजी कामठे सर हिरामण बनकर शाळेचे कोळपकर सर, यश कम्प्युटर चे अनिल मोरे सर प्राजक्ता दरेकर मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या
आज प्रभागातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे पर्वती मतदारसंघाच्या लाडक्या आमदार माधुरीताई मिसाळ तसेच संघटन सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पुणे शहर राजेशजी पांडे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव पुणे
*शिवनेरी*
रिक्षा संघटना व
*रोटरी* क्लब ऑफ सारसबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा चालक व मालक आणि त्यांच्या परिवारासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी
मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू ऑपरेशन
Crystal E learning school नवीन चालू वर्ष शा���ेय साहित्य किट वाटप माझ्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी school च्या मुख्याध्यापक प्राजक्ता दरेकर मॅडम,अनिल मोरे सर सर्व शिक्षक, पालक ,विद्यार्थी उपस्थित होते🙏
विठ्ठल रुक्मिणी सेवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून गेली 35 वर्ष आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर यात्रा दर्शन सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्���ा दिल्या🙏 संस्थापक अध्यक्ष मोहन आप्प��� वणवे भूषण वणवे,निखिल वणवे व सर्व सभासद यावेळी उपस्थित होते त्यांच्या सेवेचे मनापासून अभिनंदन
आजचा लग्नाचा वाढदिवस इंदिरानगर येथील आधार मुक बधीर शाळेतील मुलांसोबत सहकुटुंब साजरा केला.काही क्षण का होईना त्यांच्या चेहऱ्यावरचे स्मित हास्य पाहण्याचा योग आला याचे समाधान वाटले🙏
महारुद्र प्रतिष्ठान ढोल ताशा पथक चे वाद्यपूजन आज आमच्या हस्ते पार पडले. त्यावेळी अध्यक्ष आनंदजी शिंदे,आनंद मस्के,बाबू महादे व सर्व वादक उपस्थित होते.
त���यावेळी पारंपरिक ढोल ताशा पथकास शुभेच्छा दिल्या🙏
आज विश्वकर्मा शाळेतील बालवाडी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त ज्ञानेश्वर माऊली व तुकोबा रायांची पालखी संपूर्ण परिसरात उत्साहात काढली.
*स्वच्छतेची आरोग्य वारी* अशी जनजागृती करत संपूर्ण विद्यार्थी त्यात सहभागी होवून नागरिकांना आ���ा��न करत होते. त्या वारीत सहभागी
लवकरच सुरू होत असलेल्या युगपुरुष राजा शिवछत्रपती महिला प्रसुतिगृहाची आज पाहणी केली. याठिकाणी सुसज्ज OPD, सर्व प्रकारच्या Blood Test, तसेच covid vaccination आणि 0 ते 5 वर्ष वयोगटातील लहान मुलांचे लसीकरण सद्य स्थितीत सुरू आहे. त्यावेळी उपस्थित असलेले सर्व डॉक्टर, नर्सेस, security,
लाईट_हाऊस_एक_ज्ञानाचा_दिवा
माझ्या प्रयत्नातून चालू झालेलं रासकर पॅलेस येथील लाईट हाऊस या प्रकल्पास आज सदिच्छा भेट दिली. आज ची ही पाचवी बॅच आहे. १८ ते ३० वयोगटातील तरुण-तरुणींसाठी ��ुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती मोफत कोर्स करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी.
पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या महिला उपाध्यक्ष माझी सहकारी मैत्रीण प्राजक्ताताई जाधव यांचे आमंत्रण स्वीकारून आज पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ वतीने आयोजित व्यापारी दिन सन्मान समारंभ या कार्यक्रमास उपस्थित राहिलो.
Free Bus : Rupali Dhadve : International Womens Day : ▶️ *8 मार्च ला शहरातील सर्व महिलांसाठी पीएमपीचा मोफत प्रवास! *
वाचा सविस्तर
👇👇👇
https://t.co/HQK7rsIXlA