भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा संवाद कार्यक्रम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार स्थापन झालेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सच्या माध्यमातून 12 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान राज्यातील सहाही विभागांमध्ये विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक, शिक्षक आणि संबंधित हितधारकांशी संवाद साधण्यात येणार आहे.
भरती परीक्षा सुधारणांसाठी गठित करण्यात आलेला उच्चस्तरीय टास्क फोर्स राज्यातील सर्व सहा विभागांना (पुणे - 12 सप्टेंबर, नागपूर - 16 सप्टेंबर, अमरावती - 17 सप्टेंबर, छत्रपती संभाजीनगर - 21 सप्टेंबर, कोकण - 29 सप्टेंबर व नाशिक - 30 सप्टेंबर) भेट देऊन संवाद साधणार आहे.
या संवादातून प्राप्त सूचना, अडचणी आणि अभिप्रायांचा अभ्यास करून भरती परीक्षा व्यवस्था अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी शासनाला आवश्यक सुधारणांबाबत शिफारशी सादर करण्यात येणार आहेत.
#MPSC

छात्रसंघ व सिनेट निवडणूक २०२६ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ९-० असा एकतर्फी व दणदणीत विजय मिळवत विद्यार्थीशक्तीचा बुलंद आवाज पुन्हा एकदा सिद्ध केला आहे! 🇮🇳
सिनेटपासून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव पदांवर विजयी झालेल्या सर्व ९ उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत राहून, राष्ट्रहित आणि विद्यार्थीहिताचा ध्यास घेऊन ही विजयाची वाटचाल अशीच सुरू राहो, यासाठी शुभेच्छा! 🚩
सिनेट:
१) लक्ष्मीकांत होनकळस मोकाशे (BHMS)
२) आदित्य रामकिसन जायभाय (BDS)
३) शुभांकर नितीन मनगटे (MBBS)
अध्यक्ष:
रोहित मधुकर माळी (BPTH )
उपाध्यक्ष:
१) यशराज धनंजय काकड (BPTH)
२) मिथिलेश श्रीकृष्ण माहोरे (BAMS)
सचिव:
ज्ञानेश्वर रावसाहेब आंधळे (BHMS)
सह सचिव:
१) केशव शरद पाटील (Bsc Nursing)
२) देवांशी प्रशांत भुराणे (BDS)
अभिनंदन! विजयाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP)
[ABVP, Student Power, Student Election, Student Union, ABVP Victory,
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS) मधील छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत ९ पैकी ९ जागांवर अभाविपचा दणदणीत विजय!
महाराष्ट्रातील तमाम वैद्यकीय विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेवर आणि राष्ट्रीय विचारांवर विश्वास दाखवून अभाविपला निर्विवादपणे विजयी केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..!
या विजयामुळे राज्यातील आणि देशातील 'जेन झी' तरुण तरुणींचा विश्वास हा राष्ट्रवादी विचारांवर आणि राष्ट्रासाठी सकारात्मक काम करणाऱ्यांवर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
#ABVPWinsMUHS
#GenZWithABVP
💐💐💐💐💐
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी साहेब यांनी आज घेतलेला मन की बात कार्यक्रम आज आम्ही अंजनेरी ट्रेकिंग करत असताना बघितला.आमचा योग वर्ग आणि मित्रपरिवार यांनी मन की बात हा कार्यक्रम रस्त्यात एका ठिकाणी थांबून बघितला. नवयुवकांना मोदीजींचे मार्गदर्शन उपयोगी आणि मार्गदर्शक असावे असं मला वाटतं.
बबनराव ढगे
अध्यक्ष, भाजपा पंचवटी मंडल नाशिक महानगर जिल्हा
स्वयंघोषित ‘विश्वप्रवक्ता’ संजय राऊत साहेबांना नाशिकची बदनामी करण्याची इतकी घाई का? जरा सखोल माहिति घेऊन आपली स्वतःची प्रसिद्धि केलि असती.!
कुंभमेळ्यापासून ते अपघातांपर्यंत प्रत्येक विषयात राजकारण करून नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आता ‘भक्ती संगम’मधील रिकाम्या खुर्च्यांवरून नवे राजकारण!
जरा वस्तुस्थिती समजून घ्या राऊत साहेब----
‘भक्ती संगम’ हा निमंत्रितांसाठीचा कार्यक्रम होता. दिसणाऱ्या खुर्च्या सायंकाळच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांचा फोटो दाखवून जनतेची दिशाभूल करणे म्हणजे पत्रकारिता नव्हे, ते केवळ राजकीय अज्ञानाचे प्रदर्शन आहे.
नाशिकची संतपरंपरा, कुंभमेळ्याची पवित्रता आणि साधुसंतांचा सन्मान यांना राजकारणाच्या चष्म्यातून पाहू नका.
आणि हो…
जनतेच्या मनामनात स्थान मिळवलेले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांना मिळालेला जनादेश विसरू नका!
नाशिकला बदनाम करण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी नाशिककर सत्य आणि खोट्यातील फरक ओळखतात.
PM Modi landed in Tashkent to a warm welcome from President Shavkat Mirziyoyev.
This is PM Modi’s fourth visit to Uzbekistan, reflecting the depth and growing momentum of India-Uzbekistan ties. 🇮🇳🇺🇿
Glimpses.

As I am about to begin my Uzbekistan visit, I am very happy to see the enthusiasm of my young friends from Uzbekistan, beautifully expressed in this video.
What makes it even more special is the fact that they did it in Hindi and they did it so well!
*खेल हमें केवल champion बनना नहीं सिखाता, बल्कि खेल हमें एक बेहतर competitor बनना भी सिखाता है।*
*उठना, गिरना... गिरकर फिर से उठना... Sports, ये जज्बा हमारे भीतर लाता है...*💪🏻
*जमीन पर मलबा, पोस्टरों में AI का जलवा! 🚨😂*
केजरीवाल मॉडल का लेटेस्ट अपडेट: सड़क नहीं बनी तो AI में ही बना दो! 🤡
बुराड़ी से AAP विधायक संजीव झा ने सड़क ठीक कराने के बजाय AI से चमचमाती सड़क बनवा दी और धन्यवाद के बैनर भी टांग दिए।
*बस फर्क इतना है… AI में विकास, जमीन पर गड्ढे और मलबा! 🛑*
ऑलिम्पिकमध्ये जितके वेगवेगळे खेळ असतात, त्यापैकी जवळपास निम्म्या खेळांमध्ये भारताचे संघ सहभागीच होत नाहीत. म्हणजेच पदकतालिकेतील एका मोठ्या भागासाठी आपण स्पर्धाच करत नाही. आणि अनेक दशकांपासून हे असेच सुरू आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
#NarendraModi#Olympic#Games#MarathiNews #news

एक बार मैं गांव के एक किसान से मिला, जो खेती के साथ भूसा इकट्ठा कर गल्फ देशों में एक्सपोर्ट कर रहे हैं और लाखों रुपये कमा रहे हैं। हमें ऐसी नई संभावनाओं की मैपिंग करनी होगी।