स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत अभिज्ञा भावेची एण्ट्री होणार आहे. तनुजा भारद्वाज असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून तनुजाच्या येण्याने कथानकातही नवं वळण येणार आहे. @abpmajhatv@soumitrapote
शिवसेनेच्या मेळाव्यातली तुतारी प्रत्येकाने ऐकली असेल. त्याच हरिओम तुतारीवाला अर्थात हरदास गुरव यांच्यावर लॉकडाऊनमुळे अवकळा आली आहे.
https://t.co/mqnqhGbqUa
चला.. हिचे डोहाळे पुरवा.. 'तुझ्यात जीव रंगला'मधली 'नंदिनी' अर्थात धनश्री काडगांवकर आई होणार आहे. पती दुर्वेश देशमुखच्या वाढदिनाचं निमित्त साधून व्हिडिओद्वारे दिली चाहत्यांना सुखद माहीती. #GOODNEWS@abpmajhatv
बहुचर्चित सूर्यवंशी चित्रपटाची तारीख ठरली. दिवाळीत येणारा हा चित्रपट आता पुढे गेला आहे. पुढच्या वर्षी २०२१ मध्ये प्रजासत्ताक दिनी हा चित्रपट होणार प्रदर्शित.
अभिनेत्री सलमा हायेक मेडिटेशन करण्यासाठी डोळ्यासमोर आणते देवी लक्ष्मीची छबी. लक्ष्मी म्हणजे पावित्र्य, समृद्धी, प्रेम, सौदर्याचं प्रतीक असल्याचं सांगत त्या प्रतिमेशी एकरुप होण्याचा प्रयत्न करते ही हॉलिवूड स्टार. @salmahayek
कोरोनाचा प्रादुर्भाव, लॉकडाऊनमुळे यंदाचा अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणानं साजरा होणार. ११ ऑक्टोबरला बच्चन
असणार चित्रिकरणात व्यग्र. कुटुंबासमवेत दैनंदिन दिवस घालवणार. यंदा बच्चन होणार ७८ वर्षाचे.
जीव झाला येडापिसा मधली सिद्धी अर्थात विदुला चौगुले सांगतेय लॉकडाऊनमधल्या सकारात्मक गोष्टी.. आणि इतर बऱ्याच गमतीजमती.. जरूर पहा. @soumitrapote
https://t.co/xdZbGhdMqW
शेवंता परत येतेय.. आता ती येईल परत तेव्हा तिचा ठसका आणखी वाढणार आहे. तोरा आणखी बहरणार आहे. कारणच तसं आहे. नाही म्हणायला एकच गोष्ट नसणार आहे.
https://t.co/HoTtECt95S @soumitrapote#apoorvanemalekar
रिया झाली रिहा आता आलिया शेवंता... 😊😊
'रात्रीस खेळ चाले'मधून अमाप प्रेम मिळवलेली अपूर्वा नेमळेकर 'झी युवा'च्या नव्या मालिकेतून समोर येतेय. यात तिचा ठसका आणि तोरा वाढलेलाच असेल. माझं म्हणाल तर नाईकांच्या अण्णांची किंचित आठवण येऊन जाईल. 😊😊 #म@abpmajhatv@DhanABP
@meSonaleeचं नवं गाणं येते आहे शुक्रवारी. त्याचा हा टीजर. लॉकडाऊनमध्ये दुबईत शूट केल��लं हे गाणं गायलंही तिनेच आहे. आता प्रतीक्षा शुक्रवारची. @soumitrapote @abpmajhatv
NSD ने केंद्र आणि दिल्ली शासनाच्या अनुमतीने सर्व सुरक्षा पाळून नाटकाचे जाहीर प्रयोग खुल्या रंगमंचावर
२ॲाक्टोबरपडून केले . ‘पहला सत्याग्रही’ या नाटकाच्या प्रयोगाने सात महिन्यानंतर प्रेक्षकांना आणि कलाकारांना जिवंत नाटकाचा अनुभव घेतां आला आहे. #मराठी#नाटक@abpmajhatv
हास्यजत्रेतला हसवून वेड लावणारा गौरव मोरे आलाय. सुरुवातीपासूनच तो तुमचा ताबा घेईल यात शंका नाही.
WEB EXCLUSIVE | 'हास्य जत्रा'मधल्या गौरव मोरेसोबत दिलखुलास गप्पा
https://t.co/bUafKdAoG6
Download the ABP News app now:
https://t.co/O6jPo9rMv1
-Shared via ABP Live App