दुष्काळाची ही आकडेवारी चिंताजनक परिस्थिती दर्शवते. नाशिक, धुळेपासून मराठवाडा आणि विदर्भापर्यंत अनेक जिल्ह्यांना वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागला आहे.
दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज अधोरेखित करणारी आकडेवारी. 💧🌾
#दुष्काळ#महाराष्ट्र#जलसंकट#शेतकरी#Lokmat@lokmat
नो पार्किंग मूळ फाईन ५००, विदर्भ इन्फोटेकचा टोईंग चार्ज ४०० रु. वाहतुकीला अडथळा होणार नाही अशी गाडी लावली होती. तरी कंपनीच्या फायद्यासाठी गाडी उचलली. तिथेच असलेल्या गॅरजच्या गाड्या डबल पार्किंगमध्ये होत्या, वाहतुक पोलीसांनी त्या गाड्या उचलत नाहीत. @MTPHereToHelp@CMOMaharashtra
आर्थिक वर्ष संपायला आता तीन दिवस शिल्लक असल्याने सुट्टीच्या दिवशी कार्यालये सुरू ठेवून निधी खर्च दाखवण्याची धावपळ सुरू होईल. @lokmat#Lokmat#LokmatNews https://t.co/jlT9sbe56V…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा तिसरा मंत्री अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
-शेतकरी कर्जमाफी योजना-
३० सप्टेंबर २०२५ रोजी पिक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा, नियमित परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ @Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar
राज्याचा वर्षाचा महसूली खर्च ६ लाख ०६ हजार ८५५ कोटी असून त्यापैकी वेतन, निवृत्ती वेतन आणि कर्जावरील व्याज भरण्यासाठी ३ लाख १२ हजार ५५६ कोटी रुपये खर्च होतात. @lokmat
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा तिसरा मंत्री अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागला होता.
अजित पवार यांचा विमान अपघात नव्हे तर घातपात, परदेशातील त्रयस्थ एजन्सीकडून याची चौकशी करण्याची रोहित पवार यांची मागणी. या अपघाताची संथ गतीने चौकशी सुरू असल्याचाही आरोप.
अपघाताबाबत रोहित पवार यांचे सविस्तर प्रेझेंटेशन @NCPspeaks@RRPSpeaks@mahancpspeaks@parthajitpawar