मराठवाडा + विदर्भ
वर्धा - तुतारी
बुलढाणा - मशाल
यवतमाळ वाशीम - मशाल
परभणी - मशाल
नांदेड - पंजा
अमरावती - पंजा
हिंगोली आणि अकोला कोणाला माहिती असेल तर सांगा
#महाविकास_आघाडी
@SwapnilSpeaks93 स्वप्नील तुम्ही "पवार आणि माढा" यावर एक पुस्तक लिहा. कारण महाराष्ट्रात इतर ४७ जागा असताना वस्ताद माढा आणि बारामती याच्या पुढं जाईनाच झालाय...
बिदर्भातील काही महत्त्वाच्या पत्रकारांना, इन्फ्लुएंसर आणि निवडणूक प्रक्रियेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदान संपल्यावर बोलणे झाले
काँग्रेस ५ पैकी ३ जागेंवर आरामशीर विजय मिळवत आहे
१ जागेवर कडवी झुंज आहे
तर एक ठिकाणी आश्चर्यकारक निकाल लागू शकतो
या लोकसभेत एकूण उमेदवारापैकी सर्वात जास्त उमेदवार मा.शरद पवार साहेबांचे निवडून येणार.
जवळपा�� सर्व उमेदवार सक्षम आहेत, अन जिकडे काही अडचण असेल तिकडं फक्त पवार साहेबांची सभा बस आहे..
@NCPspeaks
◆काँग्रेसच्या ठाम निवडून येऊ शकणाऱ्या ५ सीट
१) नांदेड - काँग्रेस
२) चंद्रपुर -काँग्रेस
३) पुणे - काँग्रेस
४) क��ल्हापूर - काँग्रेस ( शाहू छत्रपती )
५) मुंबई उत्तर - काँग्रेस
◆ प्रचारात चांगली मेहनत घेतल्यावर सुद्धा या सीट कुठेच जाणार नाही
६) अमरावती - काँग्रेस- ७०% - BJP ३०%
७) जालना- काँग्रेस- ६० % - BJP ४०%
८) लातूर -काँग्रेस ७०% -BJP ३०%
९) गडचिरोली - काँग्रेस -६०% -BJP ४०%
★ भाजपच्या ठाम येऊ शकणाऱ्या ५ सीट
१०) नंदुरबार - भाजप
११) धुळे - भाजप
१२) नागपूर - भाजप
१३) भंडारा गोंदिया - भाजप
१४) मुंबई उत्तर मध्य - भाजप
१५ ) सोलापू�� -भाजप ७०% - काँग्रेस ३० %
१६) अकोला - VBA ६० % - भाजप ४० %
१७) रामटेक - शिंदे गट ८०%- काँग्रेस २०%