ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना शासन आणि प्रशासन किती दिवस घोळवत ठेवणार आहे मागील 12 वर्षांपासून 5 आणि 7 हजारांवर काम करणाऱ्या तरुणांना न्याय कधी?महाविकास आघाडी असो वा महायुती भ्रष्टाचार बंद करा कम्पनी दूर करा न्याय द्या @mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks @girishdmaha
ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना शासन आणि प्रशासन किती दिवस घोळवत ठेवणार आहे मागील 12 वर्षांपासून 5 आणि 7 हजारांवर काम करणाऱ्या तरुणांना न्याय कधी?महाविकास आघाडी असो वा महायुती भ��रष्टाचार बंद करा कम्पनी दूर करा न्याय द्या @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
@mieknathshinde मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणार्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागणीसाठी २६ ऑगस्ट २०२४ पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार
*आंदोलनकर्ते कोठून येणार – संपूर्ण महाराष्ट्रभरातून*
प्रती,
मा.ना.एकनाथरावजी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य,
मंत्रालय,मुंबई
विषय �� मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणार्या संगणकपरिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागणीसाठी २६ ऑगस्ट २०२४ पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत