सर्व भारतीय नागरिकांना आणि भारत मातेचे रक्षण करणाऱ्या बहादूर सशस्त्र सैनिकांना भारतीय सैन्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #भारतीयसैन्यदिन#indianarmyday
कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आपले जीवन वाहून नेणारे समाजसेवक पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार मुरलीधर देवीदास आमटे (बाबा आमटे) यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #babaamte#बाबा_आमटे#रॅमन_मॅगसेसे_पुरस्कार
अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती मिळताच राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल विद्यार्थिनींची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आदिवासी विकास विभागातर्फे चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
https://t.co/mAeBpqbybH