हर हर महादेव की गूंज हो,
शिव के चरणों में सबका पूजन हो,
सावन का पहला दिन शिवमय हो।
सावन के पावन महीने की हार्दिक शुभकामनाएं!
#dharmendradeshmukh#dharmendra4bjp
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी रेल्वे तथा वाणिज्य मंत्री मा. श्री सुरेशजी प्रभू यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
ईश्वर आपणांस उत्तम आरोग्य और दीर्घायू प्रदान करो..
#sureshprabhuji#dharmendra4bjp#dharmendradeshmukh
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्यांच्या आशीर्वादाने जीवनात प्रकाश आला,
ज्ञानाचं दीप ज्या गुरूंनी मनात लावलं,
असे गुरू म्हणजेच देवाच्या ��ूपातील प्रकाश!
🙏 गुरुपौर्णिमा या पवित्र दिवशी
आपल्या सर्व गुरुजनांना वंदन आणि कृतज्ञता!
🌼 गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌼
देश के रक्षा मंत्री माननीय श्री राजनाथ सिंह जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं! आपका दृढ़ नेतृत्व और राष्ट्र के प्रति आपकी अटूट निष्ठा हम सभी के लिए प्रेरणास्रोत है।
ईश्वर से प्रार्थना है कि आपको उत्तम स्वास्थ्य और दीर्घायु जीवन प्राप्त हो।
#rajnathsingh#dharmendradeshmukh
एक देश, एक विधान, एक निशान" या राष्ट्रनिष्ठ तत्त्वासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारे श्रद्धेय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचा त्याग आणि राष्ट्रभक्ती आजही आमच्यासाठी प्रेरणादायक आहे.
#dharmendra4bjp#dharmendradeshmukh#bjp4up#bjpmember#जय���ती