जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाया���ील संत आणि अभंग काव्याचे प्रणेते होते. तुकाराम महाराजांचे अभंग त्यांच्या हृदयातील शुद्ध भक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्या अभंगांनी समाजाला एकत्र आणलं, भक्तीचं महत्त्व सांगितलं आणि माणुसकीचा मार्ग दाखवला. श्री संत तुकाराम महाराज यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन!
कांदिवली येथे केंद्रीय मंत्री श्री. @PiyushGoyal जी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या उत्तर मुंबई भाजपा जिल���हा कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी कॅबिनेट मंत्री श्री @ShelarAshish जी, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईकजी, विधान परिषद भाजपा गटनेते आमदार श्री. @mipravindarekar, आमदार श्री. @Yogeshsagar09, आमदार श्रीमती @manishaBJP ताई , माजी खासदार श्री. गोपाळ शेट्टीजी, माजी आमदार श्री. विजय (भाई) गिरकर, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, पक्षाचे इतर पदाधिकारी आणि बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
#Mumbai #BJP
नेपियन्सी रोड के शांतीनगर में प. पू. विजय प्रदीपचंद्र सूरी महाराज साहब की निश्रा में सुरें��्रभाई बाबूलाल शाह के घर में पार्श्वनाथ भगवान की प्रतिष्ठा संपन्न हुई। इस शुभ अवसर पर आयोजित घर देरासर प्रतिष्ठा महोत्सव में सहभागी हुआ।
महात्मा गांधी यांच्या पुण्य स्मृतीस विनम्र अभिवादन! गांधीजींनी 'अहिंसा परमो धर्म' या तत्त्वावर विश्वास ठेवून संपूर्ण जगाला एक नवीन दृष्टीकोन दिला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सत्य आणि अहिंसा यांचा वापर केला, ज्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यांचे जीवन एक आदर्श स्थापित करणारे आहे, जे आपल्याला सत्य, समर्पण आणि सेवाभावची शिकवण देते.
#MahatmaGandhi #Gandhi
मुंबईतील तरुणांना उद्देशून ‘युवा संमेलन’ मध्ये भाषण करताना राष्ट्रनिर्मितीचे महानायक स्वामी विवेकानंद यांना आदरांजली अर्पण केली.
हिंदू स्पिरिच्युअल अँड सर्विस फाउंडेशन (HSSF) आयोजित या प्रेरणादायी कार्यक्रमाने तरुणांना एकत्र येऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचा संदेश दिला. 1/2
नागपुरातील सिव्हील लाईन येथील सुयोग प्रांगण येथे माझ्या वाढदिवसानिमित्त व महाराष्ट्र राज्य हिवाळी अधिवेशनानिमित्त हुरडा पार्टी, स्नेहभोजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम��त मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी, उपमुख्यमंत्री मा. @mieknathshinde जी व मा. @AjitPawarSpeaks जी यांच्यासह विधिमंडळातील सहकारी मंत्री, आमदार, प्रशासनातील अधिकारी यांनी उपस्थिती दर्शवली. (1/3)
(18 डिसेंबर 2024)
#Maharashtra #MangalPrabhatLodha #Nagpur #WinterAssemblySession2024
GoM - ADB partnership will boost Maharashtra’s growth !
Chaired a very productive meeting with ADB’s Country Director Ms. Mio Oka and team, MITRA and team GoM.
We reviewed ongoing projects and discussed the upcoming projects which mainly included expediting Bamboo Mission, rural roads, agriculture, upgradation of ITIs, skill development, diagnostics in health sectors.
I asked to take up ‘Top 100 cities of Maharashtra’ project too on the lines of ‘Top 100 cities of India’ which will enable speedy upgradation small towns with better amenities & futuristic readiness.
I directed officials to make a SoP, roles and responsibilities with timelines and process flow of these projects.
I thank and appreciate Ms. Mio for the positive response to my request for maximum possible assistance for development of Maharashtra.
@ADB_HQ
#Maharashtra #Nagpur #Development
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमु���्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
पलट के आई हूँ शाखों पे खुशबुएँ लेकर,
ख़िज़ाँ की ज़द का अब ग़म नहीं ,
मौसमे-बहार मरहमे ख़ुशी लाई है !
Thanks #Maharashtra for wholeheartedly showering your love on your भाऊ & व��िनी !
I will perform my role as your वहिनी to the best of my abilities- with a mission to serve & make a positive difference 🙏
गिरगावातील खेतवाडी परिसरात घडलेल्या भाषिक द्वेष पसरवणाऱ्या घटनेचा निषेध!
मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा आहे, आपली अस्मिता आहे!
त्या���ुळे इथे मराठीत न बोलता एका ठराविक भाषेत बोला!, अशी सक्ती कोणी करत असेल, तर ते चुकीचे आहे!
भाजपचे नाव घेऊन, अशे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत!
आपली मुंबई सर्वांची आहे!, परंतु ती सर्वात आधी मराठी माणसाची आहे, त्यामुळे असा भाषिक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे.
जाहीर निषेध!
उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात, प्रभाग २ (नारी) , येथे माझी लड़की बहीण योजनेच्या लाभार्थी स्त्रियांच्या मेळाव्यात उपस्थित स्त्रियांशी हितगुज साधले आणि त्यांच्याबरोबर काही सुंदर क्षण व्यतीत केले !
#Nagpur
Yesterday, I met with Union Minister @AshwiniVaishnaw Ji and submitted a request for an additional halt at Dhanera for the 19009 Humsafar Express between Bandra and Badmer.
Attended the Rajasthani Mahasammelan at Wilson High School, Khetwadi, alongside Union Minister Shri @AshwiniVaishnaw Ji and Babulal Bhansali Ji. It was an remarkable initiative to celebrate our cultural heritage and strengthen community ties.
#HameshaAapkeSaath#Mumbai
नामांकन फॉर्म भरने से पहले वाळकेश्वर में स्थित जैन मंदिर को भेट दी और माता जी के दर्शन किए। इस अवसर पर पूजनीय महाराज साहब का आशीर्वाद प्राप्त कर मन में नई ऊर्जा और संकल्प के साथ विधानसभा चुनाव की ओर बढ़ने की प्रेरणा मिली।
#HameshaAapkeSaath#Mumbai#MalabarHill
मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी सातव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपस्थित माध्यमांशी साधलेला संवाद...
#HameshaAapkeSaath#Mumbai#MalabarHill
आज स्वामी समर्थ यांचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून स्विकारण्याचे भाग्य मला लाभले. हे मी कायम जपणार आहे... त्यांचे उदात्त विचार आणि शिकवण कोट्यवधी लोकांना प्रेरणा देत आली आहे. त्यांचा आपल्या समाजाप्रति असलेला दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.