खेळ आहे हा अफरा तफरी वाला, काळा धंदा झिंगलाला!
Presenting the full video of Zingalala sung by @adarsh_shinde
धिंगाणा ८ डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
#Dhingana#MarathiMovie@sspatil497 https://t.co/rv0N4o3LWJ
तुम्हीही घालता ना नेहमीच धिंगाणा ? कधी मित्रमैत्रिणींसोबत तर कधी फॅमिलीसोबत. मग सहभागी व्हा या कॉंटेस्ट मध्ये आणि शेअर करा तुमचे धिंगाणा Group फोटो.
वापरा #MajhaDhinganaGroup आणि करा @dhinganafilm ला टॅग
#MajhaDhinganaGroup मध्ये सभागी होण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या धिंगाणा ग्रुप चा फोटो #MajhaDhinganaGroup वापरून पोस्ट करायचा आहे. या मध्ये Dhingana ला टॅग करायला विसरू नका.
चला तर मग सुरु करा आता धिंगाणा घालायला.
Upload your group picture now and win exciting gifts :)
Dhingana (धिंगाणा ) | Music Launch Uncut
@dhinganafilm
Thank You @RajshriMarathi
धिंगाणा ८ डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
https://t.co/YYcc55foVu
५० हजार पेक्षा जास्त लोकांनी ट्रेलर बघून धिंगाणा घातला आहे, तुम्ही पण लवकर बघा आणि धिंगाणा घाला.
#धिंगाणा ८ डिसेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
Trailer Link - https://t.co/NlZgQaAd62
#Dhingana#UpcomingMovie#MarathiMovie@sspatil497