आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रव���दीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्य�� सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे
Being a Doctor requires Guts when you are between beating hearts and beating hands
Being a doctor requires guts when the tickling sound in clock and the beep in ICU monitor speaks a language only you understand
Being a Doctor requires guts when you are between someone’s Breath and breathlessness
Being a doctor requires guts when you are the medium between someone’s home and grave
#HappyDoctorsDay
“साँस बाक़ी है, पर हवा नहीं है
प्रिस्क्रिप्शन है, पर दवा नहीं है
नाक ढक लीजिये
मुँह भी लपेटे रखिए
और कोई रास्ता भी नहीं है.
सब शामिल है, इस गुनाह में
क़ुसूर किसी एक का नहीं है
वक्त है ,अब भी संभल जाओ
अभी सब कुछ लुटा नहीं है”