महाराष्ट्राला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हवाय..
परप्रांतीय मतांसाठी मराठी अस्मितेशी,संस्कृतीशी,भाषेशी,तडजोड करणारा नको.
एवढी लाचारी कशासाठी?
सरकारने एक लक्षात ठेवावे ग्रामीण महाराष्ट्रात परप्रांतीय नाहीत मतदान करायला. इथे मराठी लोकच आहेत.
येणाऱ्या निवडणुकीत मराठीची ताकद कळेल.
चोरांच्या उलट्या बोंबा..
#भाजपा नेमका मोर्चा कोणाच्या विरोधात काढत आहे?
खालपासून वरपर्यंत सत्तेत तुम्ही सरकार तुमचे तरीही #लोकशाही वाचवा म्हणून #मोर्चे काढत आहात.
खूप हास्यास्पद आहे हे अध्यक्ष महोदय..
@Core_punekar शिक्षण म्हणजे व्यवसाय झालयं.अजून थोड दिवस थांबा या व्यवस्थेत गरीबाची,श्रमिकांची मुलं या संस्थामुळे शिक्षणापासून वंचित राहतील.एवढ्या फी आहेत.
23 मार्च शहीद दिन..
देशासाठी मरायचं धाडस असावं,पण त्याहून मोठं धाडस म्हणजे देशासाठी योग्य ते बोलणं आणि करणं.
अंधभक्ती नाही,जागरूकता ठेवा…
कारण खरी क्रांती बंदुकीत नाही, ती तुमच्या विचारात आहे.❤️🇮🇳
केरळ राज्यामध्ये इयत्ता पहिली ते graduation पर्यंत शिक्षण हे मोफत करण्यात आले आहे..
आणि आपल्या महाराष्ट्रात सरकारी मराठी शाळा बंद पडत आहेत.का
कारण सरकारी मराठी शाळ��� ��ुरू राहिल्या तर आपल्या नेते लोकांनी बांधलेल्या शाळेत फी भरून जाणार कोण.. वरून सरकारची हिंदी सक्ती,मराठीची गळ चेपी.
सुरुवात केली.लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला.२�� जानेवारी १९५० रोजी संविधान स्वीकार��न लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्य घोषित केले.आज देश परत एकदा प्रजासत्ताक कडून हुकूमशाही कडे वाटचाल करत आहे.
मुंबईत ज्या वेळी मराठा बांधवांच आंदोलन झालं त्यावेळी सरकारने शौचालय,पाणी,जेवण बंद केलं. मराठा बांधवांचे हाल केले..
आणि आता ज्यांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध ���ाही त्यांच्यासाठी 30 मजली 314 कोटी रुपयांचे बिहार भवन...वाह रे सरकार..
आपुल्या घरात हाल सोसते मराठी..
#बिहारभवन
इकडे मराठी भाषा भवनाचा अजून पत्ता नाहीये.
३१४ कोटींच बिहार भवन मुंबईत उभ राहणार आहे.
अजून छञपती शिवरायांचं स्मारक आमच्या
सरकारला उभारता आलं नाह��.पण बिहार भवन
उभारणार..
घ्या मराठी माणसांनो करा अजून भाजप ला मतदान.आणि करा वाटोळे मुंबईचे आणि महाराष्ट्राचे.😡
वीर जवान तुझे सलाम..❤️💐
शहीद अशोक कामटे सर..
मुंबई येथे झालेल्या 26/11 च्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले..
कामटे साहेबांसारखा,अधिकारी पुन्हा होणे नाही.
साहेब सोलापूरच्या चौका-चौकात घरा- घरात,आणि सोलापूरच्या तमाम जनतेच्या मनात आजही आदराचे स्थान आहे तुमचे.
भावपूर्ण आदरांजली साहेब💐
आज भारतीय संविधान दिन!
संविधान दिनाच्या त्यांना ही शुभेच्छा. ज्यांना संविधान चालत, संविधानाचे अधिकारी चालतात, पण संविधान लिहिणारा चालत नाही..
#संविधान_दिन
साताऱ्यातील आर्या चव्हाण प्रकरण म्हणजे मानवतेलाच काळिमा फासणारी घटना आहे! एका लहान मुलीवर अत्याचार आणि ���त्या करणारा हा दरिंदा जिवंत आहे,हेच लाजिरवाण आहे.
या नराधम आरोपीला कठोरात क��ोर शासन व्हावं, हीच आज सर्वांची मागणी आहे.
कु. आर्या चव्हाण हिस भावपूर्ण श्रद्धांजली! 💐
मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक.
जेंव्हा जैन आंदोलन करतात त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मराठी माणसांनी आंदोलन केले की त्यांना अटक होते.
हे सरकार नक्की कोणाच आहे ?
भाजप हटवा मराठ�� वाचवा..
आण्णाभाऊ अजूनही तुमची मैना गावाकडच राहिली आहे..
दुर्दैव आहे महाराष्ट्राचं,मराठी माणसाचं 65 वर्ष होऊन गेली पण इथल्या राज्यकर्त्यांना,नेत्यांना ते करता आलेलं नाही किंवा केलं गेलं नाही.मैना परत मिळालीच नाही माफी असावी..
#बेळगाव#संयुक्त_महाराष्ट्र#अण्णाभाऊ_साठे#जयंती