मा. उदय सामंत,
मा. मंत्रीमहोदय,
5 मे रोजी मुंबई विद्यालयाने वर नमूद केलेल्या कोर्सेस च्या परिक्षा संदर्भात वेळापत्रक जारी केले. त्यात ह्या परिक्षा 17 मे पासून घेण्यात येतील असे सांगण्यात आले. 17 मे म्हणजे आजच्या तारखेप्रमाणे 11 दिवस.
मुद्दा हा आहे की विद्यार्थी यासाठी अजून