Technology is only as good as the expertise behind it
With our recent Fortinet EPSP badge, our customers can expect better output in designing, implementing & maintaining Fortinet solutions
Here's what Shridhar Dhumal from Cybersecurity team has to say
Reach Out: [email protected]
भाजपा वाले कितने झूठ हैं आप को ये वीडियो देखकर पता चलेगा....मोदी जी ने जो पटना में भाषण दिया था माताजी को कुर्सी दो वह पूरा स्क्रिप्टेड सीन था और अब वही डिफेंड करने में लगे हैं.....
@Marathi_rash आहे.
संबंधित यंत्रणा, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घ्यावी. संपूर्ण रस्त्याची स्वतंत्र गुणवत्ता तपासणी करून दोषींची जबाबदारी निश्चित करावी आणि रस्त्यावरील सर्व उंच-खोल भाग तात्काळ दुरुस्त करावेत. महाराष्ट्रातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा मिळणे हा त्यांचा
इसे कहते है उड़ता हुआ तीर लेना 😅
अमीर खान प्रोडक्शन के ट्विटर अकाउंट से ये गाना डिलीट करवा कर पूरे देश का ध्यान इस तरफ खींच दिया।
पहले तो कम वायरल था ये गाना, अब ज्यादा होगा।
"सखी संया तो खूबई कमात है,महंगाई डायन मार जात है"
RT करो या ट्वीट करो, बस इसे वायरल करो।
@narendramodi स्मृति ईरानी @smritiirani ने कहा कि भाजपा @BJP4India जनता का भरोसा खो चुकी है,
इस बारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी @narendramodi क्या कहेंगे…?
सरकार नहीं चला सकते तो मोदी सरकार इस्तीफ़ा दे दे..
@AjitPawarSpeaks महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धाडसी, दूरदृष्टी असलेला नेता हरपला…
अजित दादा यांचे योगदान इतिहासात कायम अजरामर राहील.
दादा आपणास भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
@MSArenaOfficial I had booked ZXI Ertiga month of May-2022 back and still showroom is saying you have to wait to get the car. @Maruti_Corp@MSArenaOfficial kindly help here.
Pls confirm when shall i get the delivery?
@DattaChoud73764 मनोज दादा आपले मराठे खंबीर आहेत आपल्या मराठी समाजाने सर्व आंदोलकांची सोय आपल्या समाजाने केली आहे..
तुम्ही काळजी करू नका..हे कोण्या पक्षाचे आंदोलन नसून सामान्य मराठी समाजानं हाती घेतले आहे..संपूर्ण महाराष्ट्रामधून आंदोलकासाठी जेवण खाण्याची सोय केली आहे...
@Popetax420@mybmc@CMOMaharashtra@mieknathshinde मुंबई मध्ये मराठ्यांना सुविधा उपलब्ध नाहीत करून देणार तर भैया आणि जैन समाजाला सुविधा उपलब्ध करून देणार.
जर आपल्याला काही ह्यातले माहित नसेल तर कृपया अशी टीका करू नये ही विनंती..
तळटीप:-आणि हा इव्हेंट नाही..
@Popetax420@mybmc@CMOMaharashtra@mieknathshinde आम्ही मराठ्यांनी कोणत्याही सुविधा मागितल्या नाही, ह्या सुविधा नसून मूलभूत गरजा आहेत.
आम्ही मराठे स्वाभिमानी आहोत...जर माहित नसेल तर जरा एकदा आझाद मैदानात येऊन बघा..आम्हाला कोणाचीही गरज नाही.. सर्व सामान्य लोकांनी आंदोलन हातात घेतले आहे..