There's a scene in Agneepath where Rauf Lala is putting prices on innocent lives, 2 lakh!!! 3 lakhhh!!! Thanks to our authorities, we students feel the same!
Thodi sharam kar lo, tumlog bhi maa baap ho kisike. Apni aulaad ki keemat lagana pasand karoge?
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून बुधवारी ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या अधिसभेत प्रतिकुलपती या नात्याने सहभाग घेतला. यावेळी #covid19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच निर्माण करण्याच्या दृष्टीने आर्थिक तरतूद केली आहे.
महारा���्ट्र सरकारने परीक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच राजस्थान, ओरीसा व पश्चिम बंगाल सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.ATKT च्या विध्यार्थ्यानी सुद्धा विश्वास ठेवा लवकरच मुख्यमंत्री उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली असा निर्णय घेऊ की त्याच अनुकरण देखील इतर राज्य करतील.
#StudentsLivesMatters Stupidity and overconfidence of karnataka govt. has lead to disastrous outcome. Will the govt look after their medical expenses???.