शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
दिल्लीतील तरुणांच्या आंदोलना संदर्भात पुढील निवेदन जारी केले आहे:
“दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉक्रोच चे आंदोलन सुरू झाले आहे.
ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत.
त्यांना ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही.
NEET पेपर फुटीने लाखो युवा वर्ग उध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत.
सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल.
कोक्रोच ना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे!
#NEETScam #JusticeForStudents
हे आहेत गुजरातचे राजेश मेहता, जे 'राजेश एक्स्पोर्ट्स'चे मालक आहेत. ते पंतप्रधानांचे जवळचे मित्र होते.
२०१५ मध्ये त्यांनी 'वॅलकाम्बी' नावाची स्विस कंपनी विकत घेतली. त्यांनी अवघ्या ५ वर्षांत १५.१५ लाख कोटी रुपयांचा महसूल दाखवला.
एलआयसीने (LIC) त्यांच्या कंपनीत २,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तब्बल ५ वर्षे कोणीही त्यांच्यावर संशय घेतला नाही किंवा आक्षेप घेतला नाही.
आता SEBI ने घोषणा केली आहे की, त्यांच्या कंपनीचा महसूल बनावट होता. यामुळे एलआयसीने जनतेचे १,६०० कोटी रुपये गमावले आहेत, तर शेअर मार्केटचे जवळपास १०३ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.
हा भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा आहे. हर्षद मेहताला विसरा, आता फक्त राजेश मेहता लक्षात ठेवा.
१९९५ मध्ये जेव्हा हर्षद मेहता घोटाळा झाला होता, तेव्हा त्याला 'पी. व्ही. नरसिंह राव घोटाळा' म्हटले गेले होते. आता प्रश्न असा आहे की, आपण याला 'नरेंद्र मोदी घोटाळा' म्हणू शकतो का?
आज श्री.शिवराज्याभिषेक सोहळा दिवस.
या मातीतील प्रत्येकासाठी हा दिवस अत्यंत अभिमानाचा आणि कौतुकाचा दिवस आहे.सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
राहुल गांधी उत्तराखंड दौरे पर दीपक कुमार उर्फ मोहम्मद दीपक के जिम की सदस्यता लेंगे
◆ आज राहुल गांधी गुरुवार को दो दिवसीय उत्तराखंड दौरे पर पहुंचेंगे
◆ दौरे के दौरान वे पौड़ी में पूर्व सैनिकों के साथ संवाद करेंगे और इसके बाद कोटद्वार पहुंचेंगे
◆ कोटद्वार में वे मोहम्मद दीपक से मुलाकात करेंगे
@RahulGandhi | Rahul Gandhi | #RahulGandhi | Mohammed Deepak | #MohammedDeepak
१) लवकरच आर्थिक त्सुनामी येणार आहे.
२) या त्सुनामीचा सामान्य लोकांना मोठा फटका बसणार
३) नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी प्रधानमंत्री राहणार नाही
४) या आर्थिक त्सुनामीला तोंड द्यायला सरकार आणीबाणी सारखे काहीतरी करू शकते.
- राहुल गांधी
भारताने अमेरिकेतून आयात होणाऱ्या मालावर वर्षानुवर्षे मोठं टॅरिफ लावलं. त्यातून भारताने बरंच कमावलं. मात्र बदल्यात आम्हाला काही मिळालं नाही. आता परिस्थिती बदललीय. आता आम्ही त्यांच्यावर टॅरिफ लावून भरपूर पैसा कमावतोय. मात्र आता तडजोड करायला आम्ही तयार आहोत, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला अधिक प्रिय आहेत, आमचे मित्र आहेत. - डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष
#DonaldTrump #NarendraModi #indiausa #globalnews #MarathiNews
#CockroachJantaParty चे निर्माते @abhijeet_dipke उद्या ६ जून रोजी आपल्या मायदेशी परतत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे #NEET ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. त्या विरोधात अभिजीत यांनी देशातील तरुणांना एकत्र करत एक चळवळ उभी केली आहे. पण काही अंधभक्तांना ते रुचलेले दिसत नाही म्हणून अभिजित यांना मागे धमक्या देण्यात आल्या आहेत.
अभिजित हे महाराष्ट्राचे नागरिक आहे, शिवाय लोकशाहीने त्यांना लढा उभारण्याचा अधिकार दिला आहे. उद्या अभिजित भारतात येत असताना त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून माननीय @CMOMaharashtra देवेंद्र फडणवीस यांनी यात विशेष लक्ष घालून अभिजित यांना योग्य ती सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारशी बोलावे.
@Wangchuk66@SauravDassss@CJP_2029 #cjp_पार्टी #Cjp
हमें प्रकृति की इस खूबसूरत देन को बचाना होगा, जिसे नरेंद्र मोदी अपने दोस्त के लिए बर्बाद करने पर तुले हैं।
📍 अंडमान और निकोबार द्वीप समूह
#GreenOverGreed
“Armed with nothing but Peace & Love” as right said by Shri Sonam Wangchuk
This is our movement. This is the India we believe in.
Our freedom was won without violence. Our voices today will be raised the same way, with dignity, not destruction. We ask everyone to see through the attempts to malign this movement and the citizens behind it.
We are not here to fight. We are here to ask one simple question: who is accountable?
NEET was leaked. JEE data of 2 lakh students was exposed. CBSE students were failed by Coempt Edu Teck, a company that had 11 prior cases on record (Tofler report attached). CUET students faced the same fate.
Two transfers. No ministerial accountability. No answers?
Dharmendra Pradhan has failed the youth of this nation. Incompetence at this level, in an institution as critical as education? Only because he is from RSS ? It cannot go unpunished.
We respectfully and firmly call for his resignation. We urge the Prime Minister @narendramodi ji to act today. That is all it takes to avoid tomorrow. As a matter of fact, he himself @dpradhanbjp should resign today on moral grounds to avoid the embarrassment for his government.
If not, on June 6th, we cockroaches ( citizens ) will walk to Delhi, with the National Flag and flowers. Nothing more.
#June6 #PeacefulProtest #AccountabilityNow
@abhijeet_dipke@SauravDassss@Cockroachisback
समंदर की सैर करते दिखे राहुल गांधी
◆ वीडियो कांग्रेस के भारत जोड़ो इंस्टा अकाउंट से शेयर किया गया है
◆ अकाउंट ने बताया कि राहुल गांधी के ऑफ़िशियल 'YouTube' चैनल पर अब पूरा एपिसोड उपलब्ध है
#RahulGandhi | Rahul Gandhi | @RahulGandhi
“दोबारा NEET देने की हिम्मत नहीं है मेरे अंदर”
यह लिखकर NEET छात्रा आकांक्षा चतुर्वेदी ने 20 मई को आत्महत्या कर ली
इस हत्या के दोषी पेपर लीक माफिया हैं, मोदी सरकार है और शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान हैं
शक्तिपीठ महामार्ग राक्षसी महत्वकांक्षेचा भाग झालाय का काय ? असं वाटायला लागलं आहे. राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असताना सर्व स्तरातून या महामार्गाला विरोध होत असताना देखील शक्तिपीठ महामार्ग लादण्याचा प्रयत्न काही थांबताना दिसत नाही. माळशिरस तालुक्यात तर सर्वेक्षणसाठी अधिकारी येणार असल्याने शेतकऱ्यांना घरात जाऊन उचलून नेत ताब्यात घेतले असून ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राज्यातला शेतकरी लढवय्या व स्वाभिमानी असल्याने जुलमी सरकारच्या दडपशाहीला घाबरणार नाही. आम्ही देखील या लढ्यात ताकदीने बळीराजाच्या सोबत आहोत.
#शक्तिपीठ_महामार्ग #बळीराजा #FarmerRights #SaveFarmland
#शेतकरी_विरोधी_निर्णय
अल्मोड़ा: राहुल ने ऑडियो संदेश के ज़रिए लोगों को सम्बोधित किया
◆ कहा, "उत्तराखंड को यहां के लोग नहीं बल्कि दिल्ली से चलने वाला 'रिमोट कंट्रोल' चला रहा
#RahulGandhi#Almora | Almora Rahul Gandhi
“दिल्ली में पानी की किल्लत इसलिए है क्योंकि यमुना से आने वाला पानी evaporate हो जाता है”
-रेखा गुप्ता जी, मुख्यमंत्री, दिल्ली
दिल्ली में पानी का संकट है और यह यहाँ की मुख्यमंत्री के विचार हैं - भगवान बचाये!
BJP में ऐसे शिरोमणियों की भरमार है
बाळ मानेचं आयुष्यच मॅनेज होण्यात गेलं आहे. कोट्यावधी रुपये दिले अशी आमची माहिती आहे.
बाळ माने भास्कर जाधव यांचा नातेवाईक. बाळ मानेला शरम वाटली पाहिजे. महाविकास आघाडीवर खापर कशाला फोडतोय. शेण खायचं होतं ते खायचं ना? जो बाजूला होता त्याच्याकडून किती घेतलेस आम्ही जाहीर करु. खोक्याच्या जीवावर लोकशाही संपवण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे.
- विनायक राऊत, माजी खासदार, ठाकरे गट
#VinayakRaut #balmane #NiteshRane #MaharashtraPolitics #MarathiNews