खडका येथे सुरु असलेल्या बेमुदत अन्नत्याग उपोषणाचा चौथ्या दिवशी उपोषणाला बसलेल्या तरुण युवकांची प्रकृती खालावली त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले, सरकारला विनंती आहे आपण मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे.शांततेच्या मार्गाने उपोषण चालू असुन याची दखल सरकारने तात्काळ घ्यावी.
जरांगे पाटलांना समर्थन म्हणून गेल्या 4 दिवसापासून मराठा बांधव जालना जिल्ह्यातील खडका या गावी अन्नत्याग करून उपोषण करत आहेत.
जोपर्यंत जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाहीत असे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
एक मराठा...लाख मराठा!
#IFFCO provides better crop solutions for better crop yield. Farmers buying Sagarika, Biofertiliser and Water soluble fertiliser at Jalna, Maharashtra.
#IFFCO always puts technology first to create innovative solutions for farmers. IFFCO Agri experts are showcasing the use of #IFFCONanoUrea with #drone in a paddy field in #Kerala. Big applause for @iffcoyogendra & his entire marketing team’s efforts. @mansukhmandviya
Congratulations @drusawasthi on the best ever performance of IFFCO in 2020-21!
Marketing & selling 136 Lakh MT fertilisers in a year, is no mean feat.
दत्ता नामक CSC vle ने 1 kg सागरिका बेचने सें सुरुवात की थी गत 4 महिनो में 14 टन सागरिका का सेल किया. और आज एकेले CSC vle ने 2 टन सागरिका एकसाथ ऑर्डर किया. यह जादू csc की है. जालना csc vle सोसायटी तो सिर्फ जरिया है.- a lesson for other CSC societies