आदरणीय गुरूवर्य श्री संभाजी भिडे गुरूजी यांचेवर भारती रुग्णालय (सांगली) मध्ये जी यशस्वी शस्ञक्रिया झाली त्यामध्ये डाॅ.श्रीकांत देशपांडे, डाॅ. सुजय महाडिक , डाॅ सागर रामपुरे व जतचे डाॅ शरद पवार यांचे बंधु. डाॅ भारत पवार ( जत ) या सर्व टीमने केलेली आहे.
शिवडी किल्यावर धर्मधांचे अतिक्रमण....
हिंदुनो.....
केव्हा जागे होणार....
अतिक्रम करून लॅन्ड जिहाद चे माध्यमातून किल्ले , गड व देशावर मालकी हक्क प्रस्थापित केले वर त्यांची गुलामी करते वेळी जागे होणार आहात का?
◆ स्क्रिन न मिळणे/त्यासाठी निवेदन विनंती करावी लागणे
◆ थेटर पूर्ण रिकाम असून शो फुल आहे अस दाखवणे जेणेकरून पब्लिक येत नाही अस दाखवून पुढचे शो रद्द करणे
◆ तिकीट काउंटर बंद
◆ टॅक्स फ्री न होणे
◆ शो सुरू असताना आवाज घालवणे
हे दुर्दैव आहे 😢
#TheKashmirFiles#RightToJustice
अन्न, वस्त्र , निवारा यासोबत आता आणखी एक जगण्यासाठी लागणारी गोष्ट म्हणजे #wifi
का माहीत नाही मोबाईल मध्ये कितीही डेटा असला तरी #wifi बंद पडले की जीव कासावीस होतो... 😢😢
#म#मराठी#realthoughts#lifestyle