EPFOच्या दोन नव्या सुविधा सुरू; WhatsAppवरून PFची माहिती मिळणार
केंद्रीय कामगारमंत्री मनसुख मांडविया यांनी EPFOच्या 74व्या स्थापना दिनानिमित्त दोन नव्या सुविधा सुरू केल्या आहेत. आता सदस्यांना WhatsAppवरून PF बॅलन्स, पासबुक आणि अलीकडील 5 व्यवहारांची माहिती मिळणार आहे.
तसेच 👇🏽
@pratikpota Hi.. I have purchased AMC for one of your products.. and it's been more than four moths .. I have been trying to reach your customer care but can't get service.. yours is a pathetic company... Eureka Forbes does not have future
अखेर नियुक्ती मिळाली. जे तुम्हाला भोगावं लागलं ती तफ्तरदिरंगाई तुम्ही प्रशासनात गेल्यावर संपवून टाका. तुमच्या या बॅचसोबत एक वेगळं नातं निर्माण झालं. तुमची ही बॅच ‘संघर्ष’बॅच म्हणून ओळखली जाईल.
@sam1074@wankhedeprafull नक्कीच.. पण आत्ता कुठे सौर ऊर्जा तंत्रज्ञान विकसित होत आहे. काही वर्षात सौर आणि आण्विक ऊर्जा हाच किफायतशीर स्त्रोत असेल असं दिसतंय. त्यामुळेच भविष्याचा वेध घेऊन वर्तमानात प्रयत्न करावे लागणार आहेत. मग सुरुवातीला अडथळे नक्कीच येणार आहेत.
'What's up' Mumbai!
Just a reminder that if you 'face' any danger, you can always dial 100 and 'insta-ntly' connect with us!
Making sure there is 100% 'uptime' for our fellow Mumbaikars!
#AppliMumbaiPolice
@MeshramDayanand वेगवेगळ्या ऑप्शनल पेपर मधील प्रश्नांची काठिण्य पातळी कितीही प्रयत्न केला तरी वेगळीच राहणार आहे. त्यामुळे त्या त्या वर��षी सोप्पा पेपर असणाऱ्यांना स्वाभाविक पणे याचा फायदा होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ऑक्टोबर 2021 मध्ये स्पर्धा परीक्षांच्या जाहिर��ती प्रसिद्ध करण्याचे नियोजित आहे. सदर जाहिरातींस अनुसरून अर्ज करणे सुलभ व्हावे; याकरिता अद्याप खाते अद्ययावत न केलेल्या उमेदवारांनी त्यांची खाती लवकरात लवकर अद्ययावत करावीत.