@AbhiPawarBJP MPSC वर्णनात्मक अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये पॅटनच्या बाबतीत असलेली संभ्रमावस्था आपण ट्विटच्या माध्यमातून क्लियर केले, धन्यवाद सर.
नवीन पॅटर्न नुसार अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी आपले ऋणी आहेत धन्यवाद सर.
#Descriptive_2025.
@NHAI_Official संत तुकाराम महाराज पालखी मार्ग "उंडवडी कडेपठार तालुका बारामती जिल्हा पुणे" या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पूल बांधण्यामुळे शाळकरी मुले आणि ग्रामस्थ यांची प्रचंड प्रमाणात अडचण होत आहे, या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे आपण यामध्ये लक्ष घालून योग्य कारवाई करावी.🙏
@abpmajhatv@TV9Marathi संत तुकाराम महाराज पालखी मार्ग "उंडवडी कडेपठार तालुका बारामती जिल्हा पुणे" या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पूल बांधण्यामुळे शाळकरी मुले आणि ग्रामस्थ यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे , या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे कृपया याकडे लक्ष द्यावे.🙏
@supriya_sule संत तुकाराम महाराज पालखी मार्ग "उंडवडी कडेपठार तालुका बारामती जिल्हा पुणे" या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पूल बांधण्यामुळे शाळकरी मुले आणि ग्रामस्थ यांची प्रचंड प्रमाणात अडचण होत आहे, या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे आपण यामध्ये लक्ष घालून योग्य कारवाई करावी.
@AjitPawarSpeaksसंत तुकाराम महाराज पालखी मार्ग "उंडवडी कडेपठार तालुका बारामती जिल्हा पुणे" या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पूल बांधण्यामुळे शाळकरी मुले आणि ग्रामस्थ यांची प्रचंड प्रमाणात अडचण होत आहे, या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे आपण यामध्ये लक्ष घालून योग्य कारवाई करावी.
@CMOMaharashtra
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग "उंडवडी कडेपठार तालुका बारामती जिल्हा पुणे" या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पूल बांधण्यामुळे शाळकरी मुले आणि ग्रामस्थ यांची प्रचंड प्रमाणात अडचण होत आहे, या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे आपण यामध्ये लक्ष घालून योग्य कारवाई करावी.
@OfficeOfNG संत तुकाराम महाराज पालखी मार्ग "उंडवडी कडेपठार तालुका बारामती जिल्हा पुणे" या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पूल बांधण्यामुळे शाळकरी मुले आणि ग्रामस्थ यांची प्रचंड प्रमाणात अडचण होत आहे, या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे आपण यामध्ये लक्ष घालून योग्य कारवाई करावी.🙏
@PMCPune पर्वती टेकडीवरील एक जुने बांधकामाची ही अवस्था आहे , याच्या बाजूला दररोज सकाळी पुणेकर व्यायामासाठी येत असतात .
लवकरात लवकर याची दुरुस्ती करून दुर्घटना टाळावी ही विनंती.😊
@PrasannJOSHI@OFFICER_CLUB11 प्रसन्ना सर "लक्ष असतंय माझं" एक एपिसोड घ्या याच्यावर😊 प्रामाणिक गोरगरिबाची पोर यामध्ये भरडली जात आहेत आपल्यासारख्या लोकांनी यामध्ये लक्ष घालून याचा योग्य तो पाठपुरावा करणं गरजेचं आहे आपण आमच्या मागणीचा विचार कराल ही अपेक्षा👍