महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांचा पाठिंबा, विश्वासाच्या बळावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. माझ्या य��� पदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल असा विश्वास देतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संसदरत्न प���रस्कार प्राप्त खासदार सौ. सुप्रियाताई सुळे ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐
@supriya_sule
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या व उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. !! साहेब शतायुषी व्हा .
@Jayant_R_Patil