All @Supriya_sule Fans Follow My Account ⏰ || This Account Managed By @TeamSupriyaSule || @NCP_Party1 || भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य || Politician King ❤️
Pleasure meeting the Hon. Finance Minister of India, Smt. Nirmala Sitharaman ji. It was a great experience to be part of the Select Committee of Lok Sabha examining the Income-Tax Bill, 2025. I learnt so much during this insightful process. Grateful to Nirmala ji, Lok Sabha Speaker Hon. Om Birla ji, Union Minister Kiren Rijiju, Select Committee Chairman Jay Panda ji, and @NCPSpeaks for this opportunity.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे. पशुखाद्य आणि इतर वस्तूंच्या महागाईमुळे शासन सध्या देत असणारा दर अतिशय अपुरा असाच आहे. परिणामी शेतकऱ्यांना पशुधन सांभाळणे मुश्किल झाले आहे. गाईच्या दूधाला प्रतिलीटर ४५ रुपये तर म्हशीच्या दूधास ६५ रूपये दर मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी पाटस, ता. दौंड येथील शेतकरी चक्री उपोषण आंदोलन करीत आहेत. माझी शासनाला नम्र विनंती आहे की उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांशी कृपया संवाद साधावा. याशिवाय कृपया दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणारा त्रास तसेच उत्पादनखर्च व विक्री किंमत यातील तफावत लक्षात घेता दूधाला वाढीव दर देण्याचा तातडीने निर्णय घ्यावा. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असेल.
@collectorpune1@CMOMaharashtra@mieknathshinde@AjitPawarSpeaks
Attended the all-party meeting today in New Delhi ahead of the Monsoon Session of Parliament. We requested urgent discussions on several urgent issues, including Operation Sindoor, farmer suicides and loan waivers, rising inflation, and growing unemployment. also sought clarity on the US President’s statement on trade relations and requested the Prime Minister to explain the Government of India’s stand to the House and the nation.
Additionally, I raised concerns about the imposition of Hindi and urged timely implementation of the Women’s Reservation Bill. The @INCIndia, @arivalayam, @ShivSenaUBT_ and the entire opposition jointly asked for these demands.
I look forward to raising the concerns of the people of Baramati Lok Sabha Constituency and Maharashtra, and contributing to debates that strengthen our democracy.
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली. येथे तातडीने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. याप्रसंगी तेथील नागरीकांशी संवाद साधला. या दुर्घटनेतील पिडीतांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली. येथे तातडीने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. याप्रसंगी तेथील नागरीकांशी संवाद साधला. या दुर्घटनेतील पिडीतांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या भीषण घटनेत काही नागरीकांचा मृत्यू झाला. तर काहीजण वाहून गेले असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. जखमी नागरीकांवर उपचार सुरु आहेत. या रुग्णालयास भेट देऊन त्यांची विचारपूस केली. बचाव पथकाकडून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असणारे नागरीक सुखरूप असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.
नवनिर्वाचित अठराव्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. खासदार सुप्रियाताई सुळे बारामती..🔥❤️🙏🏻
Took the Oath as Member of 18th Lok Sabha. @Supriya_Trends@SupriyaSuleArmy@MPSupriya_Sule