📍 बारामती | ०४ जून २०२६
'जाहीर निषेध महामोर्चा'
कांदा हमीभाव, वाढती महागाई आणि इंधन टंचाईविरोधात आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षातर्फे भव्य 'जाहीर निषेध महामोर्चा' करण्यात आला…….
बळीराजाचा एकच आवाज, महागाई सरकारचा उतरवा माज!
कांदा उत्पादकांच्या व्यथा आणि वाढत्या महागाईच्या चटक्यांविरोधात पुकारलेला हा एल्गार आहे. बळीराजाला आणि सामान्य जनतेला त्यांचा हक्क मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही!
#बळीराजा#महागाईविरोधीआंदोलन#कांदाउत्पादक#FarmerProtest#baramati
स्वर्गीय अजित दादांच्या मायेच्या सावलीत आम्ही लहानाचे मोठे झालो, दादा आज आपल्यात नाहीत ही जाणीव दररोज मन हेलावून टाकते. त्यांनी दिलेली शिकवण आणि त्यांचा जनसेवेचा वारसा जपत अहोरात्र जनकार्य करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल!
#AjitdadaPawar#MissUAjitdada
📍ऊर्जा भवन, बारामती
बारामतीमधील लोडशेडिंगच्या समस्येबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रशासनाने तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असून आम्ही यावर सतत पाठपुरावा घेत राहू.
#ncpspeaks#baramati#loadshedding#MSEB
📍श्री महावीर भवन, बारामती
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी आणि संघटनात्मक बांधणीसाठी आज 'पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद बैठक' उत्साहात पार पडली.
@NCP_Party1
बारामतीच्या विकासासाठी, युवकांच्या भविष्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या आवाजासाठी इथून पुढे माझा पूर्ण वेळ देणार आहे.
बारामती हीच माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य आहे.”
—युगेंद्रदादा पवार ❤️🔥🙏🏻