Yugendradada Pawar Fans Club Association’s 🇮🇳 @YSPawarSpeaks || Youth Leader’s Super Star Maharashtra Politics || The Most Loved Fan Club is now on Twitter :
महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितकाका यांच्या निधनाला आज तीन महिने पूर्ण होत आहेत. आज विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतीस्थळी जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली.
अजितकाका, तुम्ही पाहिलेली स्वप्ने पुर्ण करण्यासाठी आम्ही सदैव काम करीत राहू……
प्रिय अजितकाका,
तुम्हाला बघत-बघत,मी लहानाचा मोठा झालो. तुमच्याकडे पाहत तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं मनात बाळगलं. तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं आयुष्य जगण्याचा मी सदैव प्रयत्न करीत राहीन.
तुमच्या आठवणी सदैव माझ्यासोबत राहतील.
मिस यू अजितकाका...!❤️
प्रिय अजितकाका,
तुम्हाला बघत-बघत, मी लहानाचा मोठा झालो. तुमच्याकडे पाहत तुमच्यासारखं बनण्याचं स्वप्नं मनात बाळगलं. तुमच्यापासूनच प्रेरणा घेऊन, तुम्हाला माझा अभिमान वाटेल असं आयुष्य जगण्याचा मी सदैव प्रयत्न करीत राहीन.
तुमच्या आठवणी सदैव माझ्यासोबत राहतील.
मिस यू अजितकाका...!
📍 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे आदरणीय श्री युगेंद्र (दादासाहेब) पवार व सौ. तनिष्का (वहिनीसाहेब)पवार यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. @DagdushethG@YSPFanClub 🙏🏻❤️🌺
📍 श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे आदरणीय श्री युगेंद्र (दादासाहेब) पवार व सौ. तनिष्का (वहिनीसाहेब)पवार यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. @DagdushethG@YSPOfficialTeam 🙏🏻❤️🌺