पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं ।
प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥
त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ ।
दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत जमलेल्या सर्व वारकऱ्यांचे हार्दिक स्वागत. सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने खुप खुप शुभेच्छा.
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन रिझल्टची घोषणा
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी दिनांक १२ डिसेंबर २०२१ सालापासून 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप' सुरू करण्यात आली.
#WATCH | Pune, Maharashtra: On Bengaluru court allows FIR against Union Minister Nirmala Sitharaman, NCP-SCP MP Supriya Sule says, "...When the Parliament (session2024 ) ….. @RealSupriyaSule
खासदार सुप्रियाताई सुळे यांची बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदी
प्रचंड बहुमताने दणदणीत विजय!✌️झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा! मनःपूर्वक अभिनंदन!💐💐💐 #baramati@supriya_sule ❤️💥✌️
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल सुप्रियाताई सुळे यांचे खूप खूप अभिनंदन 💐
आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@supriya_sule@NCP_Party1@YSPawarSpeaks ❤️✌️