राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज खडकवासला विधानसभा दौरा केला. यावेळी पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. @Pawar_Speaks_ @SupriyaSule_4MH @SupriyaOffice@NCP_Party1 ❤️👑🙏🏻
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सिंहगड रस्ता, पुणे परिसरातील श्रृतिका सरोदे या खेळाडूने दक्षिण कोरिया येथे पार पडलेल्या २० व्या आशियाई स्केटींग स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. ती या स्पर्धेत भारतीय संघाचे यशस्वी��णे नेतृत्व देखील करीत आहे…….
डिसेंबर महिन्यात लागोपाठचे हे दोन दिवस मोठे आनंदाचे असतात. बाबांचा काल वाढदिवस झाला त्यानंतर आज आईचा वाढदिवस आहे.
आई बाबांपेक्षा खंबीर आहे. त्यांच्या संघर्षात ती पाठीशी ठामपणे उभी असते. बाबा आपल्या आयुष्यात राजकारण व समाजकारणातील एक एक पदे चढत राहिले पण आईने आम्हाला नेहमीच जमीनीवर रहायला शिकवले. आम्हाला आई म्हणून तिने काहीही कमी पडू दिले नाही.आईने दिलेले हे साधेपणाचे संस्कार खुप मोलाचे आहेत.
आई, तु आम्हा सर्वांसाठी 'पॉवरहाऊस' आहेस. तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.
आपल्या बारामती लोकसभा मतदार संघात असलेले श्रीक्षेत्र नारायणपूर हे दत्त संप्रदायातील एक महत्वाचे तीर्थक्षेत्र.! श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने आज भेट देऊन दत्त महाराजांचे दर्शन घेतले.