Deputy Chief’s Minister ,Maharashtra,Government || Official Updates & Information || @NCP_Party1 || Account Managed By @TeamAjitPawar || @Ajit_DaDaPawar ||
कुपर रुग्णालय मुंबई येथे आमचे दिवंगत सहकारी बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत सहसंवेदना व्यक्त केल्या. #BabaSiddiqueji 🙏🏻
कुपर रुग्णालय मुंबई येथे आमचे दिवंगत सहकारी बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत सहसंवेदना व्यक्त केल्या.
राज्यातील जनतेला 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' च्या मनःपूर्वक शुभेच्छा! ‘ईद’च्या या पवित्रदिनी घरोघरी यश, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि समाधान नांदो ही सदिच्छा! #EidEMilad
आज ‘लालबागचा राजा’चे भक्तिमय वातावरणात दर्शन घेतले, श्रीगणरायाचरणी नतमस्तक झालो. सर्वांच्या जीवनात सुख-समाधान, यश, आर्थिक सुबत्ता, समृद्धी, ऐश्वर्य नांदू दे तसंच बळीराजाला, सर्वसामान्यांना सुगीचे दिवस येऊ दे. त्याचप्रमाणे राज्य आणि देश गतिमान होऊ दे अशी प्रार्थना बाप्पाचरणी केली
ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नमः॥
मंडईतील शारदा गणपती बाप्पांची सपत्नीक मनोभावे आरती केली. सर्व समाजघटकांच्या आनंदासाठी प्रार्थना केली. @SP_OfficialTeam#ganpatifestival 🌺🙏🏻