बारामती लोकसभा मतदारसंघातील कापूरहोळ-नारायणपूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना वाहने चालवताना अक्षरशः कसरत करावी लागते. स्थानिक नागरिकांसह नारायणपूर येथील दत्त मंदिर आणि केतकावळे येथील बालाजी मंदिर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे येथील रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची गरज आहे. पुण्याचे पालकमंत्री यात लक्ष घालून या रस्त्याची डागडुजी दुरुस्ती करण्याचे आदेश देण्याबाबत सकारात्मक विचार करावा. @ChDadaPatil
नमस्कार,
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या शुभेच्छा, प्रेम माझ्यासाठी अतिशय अनमोल आहेत. सर्वांचे मनापासून आभार. @MPSupriya_Sule@SupriyaOffice

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज खडकवासला विधानसभा दौरा केला. यावेळी पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. @Pawar_Speaks_ @SupriyaSule_4MH @SupriyaOffice@NCP_Party1 ❤️👑🙏🏻
नमस्कार,
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या शुभेच्छा, प्रेम माझ्यासाठी अतिशय अनमोल आहेत. सर्वांचे मनापासून आभार. @MPSupriya_Sule 🙏🏻