बारामती पाटस रोड वरील दत्तनगर येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आदरणीय सौ. शर्मिला वाहिनीसाहेब पवार यांनी भाविकाच्या विनंतीस मान देऊन श्रीदत्त मंदिरास भेट देऊन वाहिनीसाहेब यांच्या शुभहस्ते श्रीदत्ताची आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. @IamRealSharmila 🙏🏻
📍बारामती ⏭️ 15-08-2024 वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!!☘️☘️☘️☘️
-------------------------------
डोर्लेवाडी ता. बारामती येथे शरयु फौंडेशनतर्फे डोर्लेवाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
💧शरयु फौंडेशन💧
☘️जिथे कमी तिथे आम्ही☘️ @IamRealSharmila@SPOfficial_Team
आदरणीय सौ. @IamRealSharmila वहिनी साहेबांचा वाढदिवस अनंतराव पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कण्हेरी साजरा करण्यात आला !! आदरणीय मा.शर्मिलावहिनीसाहेब पवार ❤️🎉🍰🎉
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
#sharmilavahinipawarji#baramati