सोहळा दिव्यांगाचा, सोहळा सन्मानाचा ...
३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज ११ डिसेंबर रोजी दिव्यांग उद्योग समूह आयोजित 'सोहळा दिव्यांगाचा सोहळा सन्मानाचा' या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी उपस्थित होते