आदिवासी ट्रायबल हे लढ्याचं आजचं केंद्र असलं पाहिजे, त्यांच्या स्वातंत्र्याचा नवा लढा लढला गेला पाहिजे. "जयभीम" नारा हाच आजच्या शोषितांचा आवाज असू शकतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार करतच ही विषमता, मनुवाद गाढावा लागेल..!
#JayBhim#DrBabasahebAmbedkar
कानपुर में प्रधानी चुनाव में वोट न देने पर एक SC बुजुर्ग को पीट पीटकर मार डाला गया। परिवार की महिलाएं भी लहूलुहान हैं। सब पुलिस की शह में हुआ। पुलिसकर्मी हत्यारे के घर पर पार्टी कर रहे थे।
हत्यारों के साथ पुलिसवालों पर भी हत्या का केस दर्ज हो। ऐसे लोग किसी दरिंदे से कम नहीं हैं।
"बलात्कारी जनता पार्टी" हीच का ओळख?
जनता अखेर आहे, तिने ठरवलं तर पळू पळू तुमचे कपडे फाडून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही.
पक्षातून जनता काढून टाका ही प्रवृत्ती बलात्कारी पार्टी सारखी. भारत माता की जय म्हणणार्यांनी मातेच्या बेटीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना वाचवणे निंदनीय!
Hathras repeated in Delhi
A 9-yr old Dalit girl RAPED inside a crematorium & MURDERED. Delhi Police try to hush up the case
@RahulGandhi visits the family & promises to fight for justice
Remember, it was RG who stood by the family of Nirbhaya & helped them throughout silently
हेच खरे इंजिनिअर आहेत. महान कार्याला या देशात सर्वात कमी पगार आणि तुच्छतेच जीवन येते जगावं लागतं.
मुंबई महानगरपालिका लाज वाटू द्या, कोरोना आहे, पाऊस आहे यांना ना हँड ग्लोज, ना मास्क, ना रेनकोट काहीही नाही.
#Respect
छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक सदिच्छा. ज्यांनी संभाजी महाराजांचे स्वराज्य संपवले त्यांचे राज्य याआधीही आम्ही संपवले, यापुढे ही आम्ही संपवू हेच संभाजी महाराजांना आमचे खरे अभिवादन असेल..💐