🌿 पर्यावरण प्रकृती विभाग 🌿
🌸 वटपौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🌸
"श्रद्धा जपूया... निसर्ग वाचवूया!" 🙏🌳
वटपौर्णिमा हा सण केवळ परंपरा आणि श्रद्धेचा नाही, तर पर्यावरण संवर्धनाचा आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा उत्सव आहे. ✨
।। श्री स्वामी समर्थ ।।
परम पूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या दिव्य मार्गदर्शनाने आयोजित: "���ेंद्रनिहाय भव्य योग शिबीर"
निरोगी शरीर आणि शांत मनासाठी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या!
📅 दिनांक: २१ जून २०२६
आपल्या जवळील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र.
#योगदिवस #yogaday
🔰 पर्यावरण प्रकृती विभाग 🕊️🦜🐦
द बर्ड मॅन ऑफ इंडिया, पद्मभूषण डॉ. सलीम अली यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन🙏
https://t.co/MAbKqdK6Cy
📌 Follow our official pages:
✨ Dindori Pranit Seva Marg ✨
🔰 श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह २०२६🔰
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्री क्षेत्र गोवर्धन मथुरा या ठिकाणी भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह प्रारंभ
📍दोन्ही सप्ताहातून भारत मातेच्या कल्याणाचा संकल्प
📍श्रीकृष्ण लीलांबरोबरच भक्तीचे श्रेष्ठत्व सांगणारा 'भागवत'
🌿 पर्यावरण प्रकृती विभाग 🌿
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 जागतिक पर्यावरण दिवस | World Environment Day 🔰
" निसर्गाच्या संरक्षणासाठी आपण एक संकल्प करूया, पर्यावरण पूरक सवयी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवूया! " 🤝🌱
📌Join our community Dindori Pranit Seva Marg
🕊️ अधिक मास विशेष आध्यात्मिक महोत्सव🕊️
मथुरेच्या पावन भूमीत, परम पूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने भागवत कथेच्या अमृतमयी श्रवणाची सुवर्णसंधी!
🗓️ कालावधी: ५ ते १२ जून २०२६
✨ Join our community Dindori Pranit Seva Marg✨
🕊️अधिक मास विशेष आध्यात्मिक महोत्सव🕊️
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत, परम पूज्य गुरुमाऊलींच्या संन्निध्यात भागवत कथेच्या अमृतमयी श्रवणाची सुवर्णसंधी!
🗓️ कालावधी: ५ ते १२ जून २०२६
✨Join our community Dindori Pranit Seva Marg✨
दिंडोरी येथील धामण नदीवर आबासाहेब मोरे यांचे उपस्थितीत या अभियानाचा प्रारंभ झाला. या नदी किनारी पुरातन श्रीरामेश्वर मंदिर आहे. अभियानात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी मंदिराची साफसफाई केली. सदर अभियानात दिंडोरी येथील लोकप्र��िनिधी, ग्रामस्थ, श्री स्वामी समर्थ सेवेकरी सहभागी झाले.
पर्यावरण प्रकृती विभाग - जागतिक जैवविविधता दिवस
🔰"जैवविविधता हीच पृथ्वीची खरी संपत्ती आहे " 🔰
📍प्रत्येक झाड, पक्षी, प्राणी, आणि सूक्ष्म जीव आपल्या पर्यावरणाचा महत्वाचा भाग आहे.
📍निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी जैवविविधतेचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
🌿 नदी स्वच्छता, पूजन व पर्यावरण संवर्धन उपक्रम !🚴♂️💧
दिंडोरी, नाशिक येथील जागरूक नागरिक, ग्रामस्थ आणि आबासाहेब मोरे यांच्या विशेष पुढाकारातून रामेश्वरी नदी स्वच्छता आणि पूजन सोहळा उत्साहात पार पडला!
जागतिक मधमाशी दिन : रासायनिक कीटकनाशके, मोबाईल रेडिएशन आणि जंगलतोडीमुळे मधमाशा धोक्यात आहेत. त्यांचे रक्षण आपल्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे.
#WorldBeeDay
॥ श्री स्वामी समर्थ ॥
🌱 पर्यावरण प्रकृती विभाग 🌱
नदी ही केवळ ���ाण्याची जलवाहिनी नाही, तर आपली संस्कृती आणि जीवनाचा आधार आहे! या गंगा दशहरा सप्ताहाचे औचित्य साधून, आपल्या नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि पाण्याचे संवर्धन ��रण्यासाठी १७ ते २५ मे २०२६ या कालावधीत एकत्र येऊया.
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ॥
पुढे च���ले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर ॥
🔰आदिशक्ती मुक्ताबाई यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन🔰
#संतमुक्ताई