हा व्हिडीओ बघून काही उन्मादी औलादी आणखी रडणार आहेत..
कारण, कनेक्टटिंग एवढ्या पावसातही दिमाखात थांबला आहे. लवकर वाहतूक सुद्धा सुरू होईल..
पण,
एक उन्मादीची कमेंट वाचण्यात आली "कनेक्टटिंग लिंक डॅमेज होयला पाहिजे" अशी ती कमेंट होती. ही कसली मानसिकता? अरे हारामखोर विकृती अशाच लोकांची असते ते आपण संजय राऊत यांच्या भाषेत सांगायच झाल्यास.. नेक आणि एक असलं पाहिजे..
पूरग्रस्त परिस्थिती वर ज्यांनी ज्यांनी फेक व्हिडिओ बनवून वायरल केले आहेत त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई साठी वापरण्यात येतील.