" मी सांगतो म्हणून नाही तर मी जे सांगतो ते किंवा जे कुणीही सांगेल ते तुमच्या तर्काच्या, बुद्धीच्या कसोटीवर घासून पहा आणि पटलं तरच स्विकारा...! "
- #गौतम_बुद्ध#बुद्धपौर्णिमेचा#मंगलमय#सदिच्छा
💐💐💐
आजच्या दिवशी १०२ वर्षापूर्वी २९जून रोजी बाबासाहेबांनी बार-लाँ ही पदवी ग्रेझ इन युनिव्हर्सिटी मधून घेतली . अन बाबासाहेब बँरिस्टर आंबेडकर झाले. जगातील देशाच्या कायद्यांचा अभ्यास केला. म्हणून भारताचा कायदा (संविधान ) निर्माते ठरले.स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री झाले.